एकूण 14 परिणाम
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टीकोन समजला. त्यांनी देशासाठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, हे नक्की, असे ट्विट करत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकिय संचालक अभिजीत पवार यांनी राहुल गांधींच्या घेतलेल्या मुलाखतीबद्दल माहिती दिली. 'सकाळ'...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 03, 2019
जसं चहामुळे कुणाचं काही चांगलं झालं नाही तसंच कुणाचं वाईटही झालं नाही. मी इतका अट्टल चहा पिणारा आहे, की कधीही मी विकतचा चहा पिलेला नाही. चहा हे फुकट प्यायचे पेय आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. पेशाने तसा मी पावसाळ्यात नियमीत कॉलेजमधील कुणालातरी भेटायला जाणारा प्रियकर असतो. हिवाळ्यात कॉलेजमधील...
फेब्रुवारी 23, 2019
असे म्हटले जाते, की सन २०१९ मध्ये २०१४ चा गुजरात नसेल, हे २०१७ ने दाखवून दिले. याचा अर्थ असा, की २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता कमी आहे. त्या निवडणुकीत भाजपला या राज्यात २६ पैकी २६ जागा मिळाल्या होत्या. आगामी लोकसभेत तसे घडण्याची शक्‍यता फारच कमी आहे. याचे...
जानेवारी 23, 2019
प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असून, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा खेळी करत खरंच लोकसभा निवडणूक काँग्रेसने किती गंभीर घेतली आहे हेच दिसते. गेल्या काही वर्षांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उंचावलेली प्रतिमा आता...
जानेवारी 08, 2019
नयनतारा सहगल वेगळं अन् नवीन असं काहीच बोलल्या नाहीत. पत्रकार, साहित्यिकांपासून ते नागरिकांपर्यंतच्या वेगवेगळ्या समाजघटकांपैकी ज्यांची-ज्यांची राजकीय-सांस्कृतिक दहशतवादानं आपला गळा आवळला जात असल्याची भावना झाली आहे, त्या सर्वांच्या मनातली भावना ठाशीव स्वरूपात सहगल यांनी मांडली आहे. आता विनानिवडणूक...
सप्टेंबर 30, 2018
कोणत्याही संरक्षण व्यवहारात घोटाळ्याचे, दलालीचे आरोप करणं सोपं असतं. मात्र ते सिद्ध होणं महाकठीण, हे याआधी या देशात अनेकदा दिसलं आहे. साहजिकच राफेलमध्ये कुणाला काही मलई मिळाली का यावर निर्णायक उत्तर मिळणं कठीणच. मात्र, "चौकीदार चोर है' म्हणत शंकेचं धुकं तयार करायची संधी देशात विरोधकांना...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
जून 17, 2018
क्रिकेट जगतातल्या घटनांनी माझं मन हेलावून गेलं आहे. एकीकडं दु:खातून सुख निर्माण करण्याची क्रिकेट या खेळाची ताकद अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पणातून दिसून येत आहे. दुसरीकडं क्रिकेट मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या आणि संपत्तीच्या राशीवर विराजमान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं न्यायालयाशी चालू...
एप्रिल 03, 2018
केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांनी सरकारी मान्यता प्राप्त (अक्रेडिटेड) पत्रकारांची गळचेपी करणारा काल काढलेला हुकूम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घ्यावयास लावला, यावरून मामला किती गंभीर होता, याची कल्पना यावी. त्यांच्यात व प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश यांच्यात...
डिसेंबर 26, 2016
एखादी संस्था टिकविण्यासाठी फक्त एकच आवश्‍यकता असते, ती म्हणजे- एक व्यक्ती, जिचा भूतकाळ नाही आणि जी भविष्याप्रति हावरट नाही. या आठवड्याचे "राष्ट्रहिताच्या नजरेतून' बघून वाङ्‌मयचौर्य पकडण्यात वाक्‌बगार असलेल्या एखाद्याचे डोळे चमकू शकतात. पण, त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकण्याची शक्‍यता अधिक आहे....
डिसेंबर 01, 2016
मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर...