एकूण 710 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कोळवण (पुणे) : वयाचे शतक पूर्ण केलेल्या मुळशी तालुक्‍यातील वाळेण येथील सरूबाई शंकरराव साठे या मतदान करण्याच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध निवडणुकांत 49 वेळा मतदान केले आहे. आजही त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत उत्साहात मतदान केले. त्यांच्या या उत्साहाचे गावातील...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : पर्वती मतदारसंघातील शकुंतला शिंदे संकुल, बॅडमिंटन हॉल, बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने बोगस मतदान केल्याची तक्रार एका मतदाराने केली आहे. Vidhan Sabha 2019 : मतदानाच्या टक्केवारीत 'हा' जिल्हा आघाडीवर; महानगरांकडून निराशाच  या मतदान केंद्रावर अभियंता अमोल दिलीप देशपांडे हे...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही सर्वच मतदान केंद्रावरील ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे. मतमोजणीच्या वेळी व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जाणार आहे.  ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा आरोप करीत अनेक राजकीय पक्षांनी याद्वारे मतदान घेण्यास विरोध दर्शविला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 : खडकवासला : ''केंद्र, राज्य सरकारने मागील पाच वर्षात राबविलेल्या ध्येय-धोरण व विकासाच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खडकवासला मतदार संघात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून प्रचार केला. विरोधी उमेदवारावर ६५ हजारांचे मताधिक्य मिळवले....
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : शिवसेनापक्षप्रमुख व शिवसैनिकांबद्दल कथीत वक्‍तव्यानंतर शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी (ता.17) रात्री दगडफेक झाली. दरम्यान, माझ्या घरी पत्नी व मुलगा हे एकटेच असताना शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा नामर्दासारखा वाटतो, अशा शब्दांत जाधव यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. यावेळी त्यांच्या चारचाकी गाड्या देखील फाेडण्यात आल्या. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.  हर्षवर्धन जाधव यांचा समर्थनगर येथे बंगला आहे. या बंगल्यासमोर दुचाकीवरून...
ऑक्टोबर 17, 2019
घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते....
ऑक्टोबर 14, 2019
पिंपरी - महापालिका रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी महिनाभर औषध खरेदी लांबणीवर गेली आहे. तीन विभागांसाठी सुमारे पाच कोटींच्या औषधे खरेदीची निविदा तयार केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला स्थायी समितीकडून मंजुरी...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद पूर्व मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता; मात्र वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून जातीय समीकरणामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितेच बदलली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्‍काचा मुस्लिम मतदार एमआयएमकडे वळला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला...
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला असून, आता प्रत्येक पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...
ऑक्टोबर 09, 2019
लातूर: विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान...
ऑक्टोबर 09, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. लोकसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख नेतेच सोडून...
ऑक्टोबर 08, 2019
अकलूज : कूस बदललेले माळशिरसचे राजकारण पुन्हा पारंपारिक वळणावर आले आहे. उत्तम जानकर यांच्या बंडखोरीमुळे मोहिते पाटील समर्थक आणि विरोधक या पारंपारिक राजकारणाची इथली परंपरा कायम असल्याचेेच सिद्ध झाले आहे. मोहिते पाटील समर्थक आणि विरोधक असा येथील राजकारणाचा पारंपारिक ट्रेंड राहिला आहे. मोहिते...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहिलेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी पर्याय काढत बंडखोरी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव...