एकूण 28 परिणाम
जानेवारी 25, 2020
परभणी : परभणी जिल्ह्याच्या सन २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २१९.२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास अल्पसंख्याक व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्हाचे पालकमंत्री  नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी  (ता.२५) झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली....
जानेवारी 21, 2020
उरण-अलिबाग : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मुंबई व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसला असून समुद्रकिनारा, तसेच खाडीलगतच्या मासळीचे प्रमाण घटले आहे. अलीकडेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या...
जानेवारी 21, 2020
सोलापूर : राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत (सीएमईजीपी) जिल्ह्यातून एक हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यांची छाननी करून जिल्हा उद्योग केंद्राने 906 प्रकरणे मंजूर करण्यासाठी बॅंकांकडे शिफारस केली आहे. त्यापैकी बोटावर मोजण्याएवढीच म्हणजे फक्त...
जानेवारी 20, 2020
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा "दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे.  कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला...
जानेवारी 15, 2020
खर्डी : राज्यातील आदिवासी व भटक्‍या समाजातील लोकांना त्यांना राहत असलेल्या गावात मजुरी व शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे; परंतु या रोजगार हमी योजनेत शहापूर तालुक्‍यात काम करणाऱ्या मजुराला अतिशय कमी मजुरी मिळत असल्याने तालुक्‍यातील मजूर स्थलांतर करून बाहेरगावी...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद : ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाड्याने मोठी ताकत दिली. त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली...
जानेवारी 10, 2020
केंद्रा बुद्रुक ः सेनगाव तालुक्‍यातील केंद्राबुद्रुकसह जामठी बुद्रुक, गोंधनखेडा, मन्नास पिंपरी, ताकतोडा, केंद्रा खुर्द ही गावे विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी दत्तक घेतली असून या गावांत शासनाच्या विविध विकास योजना सुरू असल्याने गावे ‘कात’ टाकणार आहेत.  केंद्रा बुद्रुक येथील भूमिपुत्र असलेले...
जानेवारी 09, 2020
अकोले : पंचायत समितीचे सभापती दत्तात्रेय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रेय देशमुख यांनी गुरुवारी (ता. 9) पदभार स्वीकारला. त्यासाठी आयोजित बैठकीतच माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तालुक्‍यातील विकासकामांचा आढावा घेतला. लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांसह विशेष आढावा बैठक घेऊ, त्या वेळी...
जानेवारी 08, 2020
परभणी : महागाई, बेरोजगारी, खासगीकरण आदी प्रश्नांवर बुधवारी (ता. आठ) पुकारलेल्या देशव्यापी संपात शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन  कर्मचारी, परिचारिका, वर्ग चारचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे, आयटीआय आदी कार्यालयांतील कर्मचारी व बाजार समितीमधील कामगार आदींनी सहभाग घेतला....
जानेवारी 08, 2020
नांदेड : गुरुद्वारा, कंधारचा भुईकोट किल्ला, माहूरगड असी ऐतिहासिक पर्यटनस्थळांची देणगी नांदेड जिल्ह्याला लाभलेली आहे. पण शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची बुद्धी अजून एकाही राजकारण्याला आलेली नाही. पर्यटनाचा विकास केला तर स्थानिक पातळीवर उत्तम रोजगारनिर्मिती होऊ शकते. तसेच शहर व परिसराचे...
जानेवारी 05, 2020
नाशिक : रसायनयुक्त शेतीवर मात करण्याबरोबरच बेरोजगारी व ग्लोबल वॉर्मिंग या प्रश्नावर ‘अझोला’ वनस्पती हे प्रभावी उत्तर आहे. सर्वात वेगाने वाढणारी कमीत कमी उथळ तसेच सांड पाण्यावरही जीवित राहून लाखोंचे उत्पादन मिळवून देणारी ‘अझोला’ प्रथिनयुक्त असल्याने  पाळीव, दुभते जनावरे ,पोल्ट्री, शेळ्या, मेंढ्या...
डिसेंबर 28, 2019
सेनगाव(जि. हिंगोली) : एमबीए शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने आपल्या काकासोबत वर्षभरापूर्वी कोळसा(ता. सेनगाव येथे लिमरा मशरूम प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून प्रतिमहिना ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. येथील मशरुमला पुणे, मुंबई येथे मागणी असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हिंगोली...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 23, 2019
घटत चाललेल्या गंगाजळीमुळे जिवावर उदार झालेला ताजिकिस्तान आपली आणखी एक महत्वाची अशी मालमत्ता चीनला विकायला तयार झालेला आहे. तेही अशा वेळी कीं जेव्हां श्रीलंका व मालदीव यासारखी राष्ट्रें आपल्या चीनकडून घेतलेल्या कर्जफेडीबाबत नव्याने वाटाघाटी करण्याची मागणी करू लागली आहेत. कारण या कर्जफेडीच्या...
डिसेंबर 22, 2019
नांदेड ः नांदेड शहर आणि शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, बंगले या सर्वांच्याच किंमती अवास्तव वाढविल्यामुळे अनेक ठिकाणी प्लॉट, फ्लॅट अक्षरक्षः रिकामेच आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचे...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : परीक्षा विभागाच्या गैरप्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी शिक्षण घेणे पसंत केल्याचे चित्र आहे. सोलापुरात स्वप्नपूर्ती होईल असा रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतरही मोठे आहे. त्यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या नॅक मूल्यांकनासाठी पुण्यश्‍लोक...
डिसेंबर 13, 2019
नांदेड : शहरातील विविध चौक व मार्गांवर अवैधरीत्या खाद्यपदार्थांची उघड्यावर मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मात्र, या भेसळयुक्त पदार्थांच्या तपासणीकडे अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकांत अवैध खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय तेजीत आला असून,...
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...
डिसेंबर 10, 2019
कडूस (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेमार्फत "डीबीटी'अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या प्रस्ताव मंजुरी व लाभधारक निवडीच्या प्रक्रियेला जिल्हास्तरावर विलंब झाला आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेला यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी, अंतिम स्वरूप मिळाले नाही. या...
डिसेंबर 09, 2019
सेनगाव ः हिंगोली तालुक्‍यातून विभागणी होऊन १५ ऑगस्‍ट १९९२ साली स्‍वतंत्र सेनगाव तालुक्‍याची निर्मिती होऊन जवळपास सत्तावीस वर्षे पूर्ण होत आहे. तालुका निर्मितीच्‍या प्रदीर्घ कालावधीच्‍या तुलनेत विकासाला गती आली नाही. परिणामी अनेक समस्या कायम आहेत. हिंगोली तालुक्‍यातून विभागणी होत सेनगाव तालुक्‍याची...