एकूण 12 परिणाम
डिसेंबर 01, 2019
नांदेड :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावरुन वृक्षलावड अभियान राबवण्यात आले. यंदाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत सामजिक वनिकरण विभागातर्फे रस्ता, कालवा दुतर्फा, गायरान जमिनीवर वृक्षलागवड केली.  खड्ड्यांसह वृक्षलावडीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर रस्त्याच्या कडेला रोपवाटीकेतून आणलेली...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 29, 2019
नांदेड :  टंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त (औरंगाबाद) सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेनुसार मनरेगांतर्गत जिल्ह्यासाठी ९०० सार्वजनिक सिंचन विहीरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गावपातळीवर कार्यान्वीत पाणीपुरवठा योजनांसाठी पर्यायी उपाय योजनेद्वारे ६०० सार्वजनिक संचिन विहीरींना मंजुरी मिळाली असून...
नोव्हेंबर 22, 2019
मायणी (जि. सातारा) : येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यातील चंदनाच्या झाडांची वारंवार कत्तल केली जात आहे. त्याकडे वनविभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. चंदन चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने ते सैराट होत अधिक सक्रिय झाले आहेत. अभयारण्यातील वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी संवेदनशीलतेने व...
नोव्हेंबर 13, 2019
नाशिक : वाद्य कलावंतांचे गाव माळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर). एकवीसशे लोकसंख्येच्या गावातील २० कलावंतांनी ५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटण्यात आले. वर्गखोल्यांना रेल्वेच्या डब्यांचे रूप देण्यात आले. रेल्वे डब्यांची प्रतिकृती...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत विनातारण कर्ज योजनेचा मंगळवारी प्रारंभ केला. यामध्ये बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज मंजूर केले जाणार आहे. कर्जाची हमी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या मेळाव्यात निवड झालेल्या 104 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. वरळी येथील बाळासाहेब ठाकरे...
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली. गेल्या...
जानेवारी 06, 2019
पुणे : टपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 8 आणि 9 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील टपाल कार्यालयातील काम बंद राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली.  टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांच्या...