एकूण 205 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच घाटावरचा उमेदवार नवी मुंबईत आमदारकीची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीतून या सर्व समाजाला एकवटण्यासाठी उपयोग करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
ऑक्टोबर 06, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.  वाटद एमआयडीसीचा...
ऑक्टोबर 02, 2019
इचलकरंजी - येथील शहापूर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होवून पतीचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. नदीम शेख व शमिना शेख अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या घटनेत सहा महिन्याचे बाळ मात्र सुखरुप बचावले. शहापूर येथील आंबेडकर चौकात आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली....
सप्टेंबर 30, 2019
किल्लारी(जि. लातूर) : ता. 30 सप्टेंबर 1993 च्या महाप्रलयंकरी भूकंपाला आज सोमवारी (ता. 30) 26 वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. "त्या' पहाटे तीन वाजून 56 मिनिटाला किल्लारी आणि परिसरातील बावन्न गावांत 6.4 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाने कोणाची आई, कोणाचे वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण...
सप्टेंबर 26, 2019
वेलतूर ः घर, अंगणासह रस्ते व शेतशिवारास धरणाच्या "बॅक वाटर'ने सोनारवाई गावात पुरते घेरले आहे. सर्वत्र पाणीच पाणी आहे. मंगळवारच्या रात्रीपासून पावसाने "रिएन्टी' मारल्याने गावाचा पुन्हा संपर्क तुटण्याची वेळ आली आहे. गावाचे पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थ पाण्याच्या विळख्यात जगत आहेत. ग्रामस्थांच्या...
सप्टेंबर 23, 2019
पिंपरी - मंदीच्या पार्श्‍वभूमीवर लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये १५ दिवसांची रजा घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. मंदीची तीव्रता वाढल्यामुळे अनेक उद्योगांनी सुट्या भागांचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे कामगारांना देण्यासाठी आठ तासांचे काम उपलब्ध नाही....
सप्टेंबर 20, 2019
माणगाव, ता. 19 (बातमीदार) : शेती, दूधदुभते, नैसर्गिक वातावरण आदी कारणांमुळे एकेकाळी तरुणींना गाव प्रिय होता. त्यामुळेच त्या शहरातील स्थळांना नकार देत होत्या. आता दक्षिण रायगडमधील चित्र झपाट्याने बदलले असून 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक तरुणी शहरातलाच नवरा पाहिजे, असा हट्ट करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई,...
सप्टेंबर 20, 2019
राज्यात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले....
सप्टेंबर 18, 2019
बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टिका जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली...
सप्टेंबर 15, 2019
पिंपरी - राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून औद्योगिक विकास घसरत चालला आहे. औद्योगिक गुंतवणुकीत राज्य देशात 13 व्या क्रमांकावर जाउन पोहोचले आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या गप्पा केल्या होत्या. गेल्या चार वर्षामध्ये पुण्यातील औद्योगिक...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः बायोफ्यूअल निर्मितीतून शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाउंडेशनची प्रसार व्हॅन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढवेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेबाबत केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ २०.६ टक्के, म्हणजे पाचमधील केवळ एका लाभार्थ्याने यातून स्वतःचा नवा उद्योग सुरू केला...
सप्टेंबर 05, 2019
केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘वेतन संहिते’मुळे देशातील रोजगारसंधी वाढणे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय मालाची स्पर्धात्मकता वाढविणे साध्य होणार आहे. उद्योगस्नेही वातावरण तयार होण्याच्या दृष्टीनेही ही वेतनसंहिता विधायक परिणाम घडवेल.  कोणत्याही आधुनिक राष्ट्राच्या कायदा व्यवस्थेमध्ये आर्थिक...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत विनातारण कर्ज योजनेचा मंगळवारी प्रारंभ केला. यामध्ये बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज मंजूर केले जाणार आहे. कर्जाची हमी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी...
सप्टेंबर 03, 2019
उपळाई बुद्रूक(माढा, सोलापूर) : पावसाळ्यात देखील पावसाचा थांगपत्ता नसल्याने निर्माण झालेल्या महाभयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे ठप्प  झाली आहेत. युवक व मजुरांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. परिणामी सुशिक्षीत बेरोजगारांनाही नोकरी नसल्याने मुलांची लग्ने जमेना....
सप्टेंबर 03, 2019
पुणे : ''वर्तमानकाळात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. शिक्षण क्षेत्रात कलेचे ज्ञान शिकविण्याबरोबरच मुक्त शिक्षणाची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड पीस...
सप्टेंबर 02, 2019
रोहा (बातमीदार) : लाडक्‍या गणरायाच्या आराधनेच्या गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला आहे. ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर सार्वजनिक आणि घरगुती मूर्तींचे आगमन होत आहे. उत्सवाला सुरुवात होण्याच्या आजच्या पूर्वसंध्येला मखरांवर अखेरचा हात फिरवण्यात भाविक मग्न आहेत. व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, ठाणे...
ऑगस्ट 25, 2019
आपत्तीची कारणे समजल्यानंतर त्यांची पुनरावृत्ती टाळणे, हवामान बदलाची दिशा समजून घेणे, त्याने होत असलेली दशा टाळणे म्हणजेच आपत्तीतून धडा घेणे होय. विकासाच्या कल्पनांतून घडलेल्या चुका आणि त्यातून वाट्याला आलेली अरिष्ट्ये टाळण्यासाठी चिकित्सक पावले उचलली पाहिजेत. त्यात लोकसहभाग वाढवल्यास उपाययोजनांची...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई: वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग उद्योगाला मंदीमुळे संघर्ष करावा लागत असला तरी टॉवेल उद्योगाने मात्र या क्षेत्राला आशेचा किरण दाखवला आहे. सोलापुरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे टेरी टॉवेलचे उत्पादन होणार आहे. भविष्यात टॉवेल उद्योगाचे हब होण्यासाठी सोलापुरात प्रथमच टेरी टॉवेलशी...