एकूण 49 परिणाम
डिसेंबर 15, 2019
नाशिक : राज्याच्या विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून, महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तिन्ही आमदारांकडून शासनाने अडविलेला...
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली - महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला १९५ कोटी ५४ लाख ३० हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. राज्यसभेत महिला बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी एका प्रश्‍नाच्या उतरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्याच ‘निर्भया फंडा’तून राज्याला १४९ कोटी...
डिसेंबर 12, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) : लिंगा गावात पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. घटनेची...
डिसेंबर 12, 2019
संगमनेर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यातील महत्त्वाच्या महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याच्या मंत्रिपदी निवड झाल्याचा आनंद कार्यकर्ते व नागरिकांनी संगमनेरात फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा केला.    संगमनेर :...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरू होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ...
डिसेंबर 11, 2019
नाशिक : हैदराबादला गेल्याच आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे जाळण्याच्या धक्कादायक प्रकाराने देशभरात संतापाची लाट उसळी असताना, उन्नावच्या अल्पवयीन पीडितेचीही जाळून हत्या करण्यात आली. नाशिकमध्येही अवघ्या सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यामुळे देशभरातील...
डिसेंबर 10, 2019
कडूस (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेमार्फत "डीबीटी'अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या प्रस्ताव मंजुरी व लाभधारक निवडीच्या प्रक्रियेला जिल्हास्तरावर विलंब झाला आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेला यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी, अंतिम स्वरूप मिळाले नाही. या...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 10, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकारी निवडीत आयाराम आणि निष्ठावंतांत रस्सीखेच सुरू झाल्यामुळे...
डिसेंबर 09, 2019
अकोला : हैदराबाद येथील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना शिक्षा मिळाली जरी असली तर मुली-महिला सुरक्षित आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला असता तब्बल २३० विनयभंगाच्या घटना घडल्या...
डिसेंबर 06, 2019
परभणी : वार्धक्य हे कुणालाही नको असते. तरीही ते प्रत्येकास स्विकारावेच लागते. पण त्यातूनही आलेल्या एकाकीपणाला दुर सारून याही जीवनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, विरंगुळा म्हणून अनेक जण काही न काही छंद जोपासत असतात. असाच छंद शहरातील सेवानिवृत्तांनी एकत्र येऊन आपल्या सहकाऱ्यांचा जन्मोत्सव साजरा करून...
डिसेंबर 03, 2019
अंबरनाथ : इंजेक्‍शनमुळे 12 रुग्णांना बाधा होऊन त्यांची प्रकृती ढासळल्याची घटना अंबरनाथ येथील डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता. 3) घडली. सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने संबंधित इंजेक्‍शनचा वापर...
डिसेंबर 01, 2019
  नगर : कमी किलोमीटरमध्ये जास्त उत्पन्न मिळविण्याची किमया एसटीच्या नगर विभागाने केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवाळी सणानिमित्त जादा बसचे सुयोग्य नियोजन केल्यामुळेच विभागाने भारमान, उत्पन्न व कमी किलोमीटर, अशा सर्वच क्षेत्रांत आघाडी मिळविली आहे.  दिवाळी सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्यांची संख्या...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 28, 2019
नांदेड : बचतगटाच्या माध्यमातुन फुलशेती यशस्वी केल्यानंतर महिलांनी शेतीपुरक व्यवसायाला उद्योगाची जोड देण्याचा निर्णय घेतला. बघता-बघता या महिलांनी मत्स्यव्यवसायातही भरारी घेतली. नाळेश्वर (ता. नांदेड) येथील जयदुर्गा बचतगटाच्या महिलांनी कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून मिळालेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
लातूर : विधवा व परित्यक्ता महिलांच्या वाट्याला आलेले जिणं खूपच वाईट असतं. त्यात त्यांची आर्थिक स्थिती बिकट असेल तर मग संसाराचा गाडा ओढताना त्यांची खूपच कसरत होते. जीवन नकोशे होते. विधवांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणी तरी आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो. जिल्हा परिषदेचे...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे - बुधवार पेठ परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांना आजही संविधान म्हणजे काय, हे माहिती नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रातिनिधिक सर्व्हेतून पुढे आला आहे.  या सर्व्हेसाठी देहविक्रय करणाऱ्या ५० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात चार प्रश्न विचारण्यात आले होते...
नोव्हेंबर 25, 2019
नांदेड : लहान बालके व किशोरवयीन मुलां- मुलींमधील तसेच प्रजननक्षम स्‍त्रिया व स्‍तनदा मातामधील आढळणारी रक्‍तक्षय ही मोठी समस्या आहे. महिला- मुलींसह लहान बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी सोमवारी (ता.२५) नोव्हेंबर जिल्‍हाभरात सशक्त बालक- विद्यार्थी अभियानास प्रारंभ करण्यात आला. अंगणवाडी केंद्र, जिल्‍हा...
नोव्हेंबर 21, 2019
कुही/पचखेडी(जि.नागपूर) ः पोलिस म्हणतात, परिसरात अवैध दारू पकडून आम्ही परिसर "हंड्रेड परसेंट' दारूमुक्‍त केला. राजकीय नेते चमकोगिरी करीत मोठमोठे भाषणं ठोकून जातात. परंतु वेलतूर परिसरात दररोज अवैध दारूचा महापूर वाहताना उघड्या डोळ्यांनी पाहत असलेले ग्रामस्थ मात्र हे ऐकून चकीत होत एवढी दारू येते कुठून...