एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या सक्षम झाल्या...
ऑगस्ट 22, 2019
नवी मुंबई : राज्याच्या विविध भागांतील खाद्यपदार्थ, गावातील महिलांनी व आदिवासी कारागीरांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू व फक्त गावातच मिळणाऱ्या अस्सल पारंपरिक गोष्टी नवी मुंबईकरांना उपलब्ध झाल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधील पाम बीच रोडजवळील सेक्‍टर २४ येथील आगरी कोळी संस्कृती भवनामध्ये २१ ते ३०...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : तांदूळ, नाचणी, गुलकंद, मलाई, तिरंगा, पनीर, रवा ते बिर्याणी अशा विविध चवींचे व भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक व नावीन्यपूर्ण पद्धतींचे मोदक खाण्याची संधी शनिवारी (ता. १७) सकाळ मधुरांगण मोदक बनवा स्पर्धेनिमित्त नवी मुंबईकरांना मिळाली. सकाळ मधुरांगण, श्रीमंत गावदेवी मरीआई ट्रस्ट, वाशी...
मे 07, 2019
पुणे - पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.    सिन्हा यांनी रेखाटलेले हे तैलचित्र हिमालयाचे असून, त्याचा आकार ४८.७८ चौरस मीटर आहे. या चित्राने अमेरिकेतील चित्रकाराच्या  २२.४६...
मार्च 15, 2019
चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे. शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना...
मार्च 15, 2019
कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली. सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 14, 2019
पार्लर चालवीत असतानाच परिसरातील मुलींना आवड म्हणून आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी मी मोफत ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग दिले. शिवणकामाबरोबरच भरतकामही शिकवले. यामुळे गरीब घरातील मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत एका बाजूला असलेले फुरसुंगी हे माझे...
मार्च 03, 2019
बारामती शहर : सोशय मिडीयाच्या नकारात्मक बाजूबद्दलच हल्ली अधिक बोलले जाते, मात्र याची सकारात्मक बाजू बारामतीच्या महिलांनी एकत्र येत समाजासमोर आणली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकींच्या मैत्रीणी झालेल्या शंभरहून अधिक महिलांनी नुकतेच एकत्र येत 'सखी सुगरण क्रिएटीव्ह ग्रुप'ची स्थापना केली. या...
फेब्रुवारी 15, 2019
सध्या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत नामवंतांच्या आयुष्यावरच्या चित्रपटांची रांगच लागली आहे. सत्यघटनेवर आधारित किंवा कुणा नामवंतांचं चरित्र मांडणारे हे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वीही ठरताहेत. "आनंदी गोपाळ' हा चित्रपट भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर बेतलेला आहे. आज प्रत्येक...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : 'मी टू' मोहीम सुरु करुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूडमधील लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाविरोधात आवाज उठवण्याला आरंभ केला. या मोहिमेअंतर्गत तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण आले आहे. या महिन्यात होणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत ती प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 07, 2018
’लगीन जोरात तवा, मच्छिंद्रगडचा बॅण्ड वाजंल जवा..!’ अशी आहे, किल्लेमच्छिंद्रगड गावच्या बॅण्डची हवा. सांगलीतील वाळवा तालुक्‍यातील मच्छिंद्रगड गावातला बॅण्ड असा सर्वांनाच हवा असतो. हे गावच बॅण्डवाल्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. इतरांचे आनंदाचे क्षण बॅण्ड वाजवून साजरे करणारे हे गोपाळ समाजातील बॅण्डवाले...
ऑक्टोबर 01, 2018
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले आहे,' असा आरोप केला आहे. या मुद्द्याची चर्चा जास्तच रंगली आहे. सिनेसृष्टीत काहींनी या मुद्द्यावर विचारले असता मौन पाळले तर काहींनी तनुश्रीला पाठिंबा दर्शविला आहे. ...
सप्टेंबर 10, 2018
वाल्हेकरवाडी : रावेत येथे कामगारांच्या मुलांसाठी चालणारया 'मस्ती की पाठशाळा' ह्या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमुर्ती बनविण्याची  कार्यशाळा घेण्यात आली. शाडूच्या मूर्ती बनविल्यामुळे नद्यांमधील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल ह्याचे महत्व विद्यार्थ्यांना प्राजक्ता रुद्रावार यांनी सांगितले. यावेळी शाळेतील...
सप्टेंबर 02, 2018
देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद... 1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई : कंगना राणावत अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' या सिनेमाची चर्चा अधूनमधून सुरुच असते. नुकताच सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई या मुख्य पात्राच्या भूमिकेत आहे.  पोस्टरमध्ये दाखविल्याप्रमाणे, कंगना युध्द मैदानावर घोडेस्वारी करते आहे. आपल्या मुलीला पाठीवर...
ऑगस्ट 20, 2018
पांगरी - बार्शी बालाघाटाच्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असलेल्या पांगरीपासून दोन कि. मी. अंतरावर असलेले श्री.क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर हे भाविकाचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो. त्याचबरोबर गुढी पाडवा, महाशिवरात्री,...
ऑगस्ट 20, 2018
नाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌ कुंभनगरी म्हणूनही ओळख असलेल्या नाशिकमधील कला व कौशल्यांनी जागतिक मानांकन मिळवलयं. गेल्या सहा महिन्यांत ढोलवादनापासून, अध्यापन पद्धती, संग्रह, रांगोळी ते...