एकूण 18 परिणाम
जून 13, 2019
नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...
मार्च 20, 2019
भुवनेश्‍वर : लोकसभेच्या निवडणुकीत 33 टक्के महिला उमेदवारांची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एवढ्या महिला उमेदवार मिळतील का आणि त्यांची जिंकण्याची क्षमता असेल का, या शंका त्यामागे होत्या. मात्र, प्रतिष्ठेच्या अस्का मतदारसंघात नवा चेहरा देऊन...
मार्च 15, 2019
चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे. शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना...
फेब्रुवारी 22, 2019
ठाणे : राज्यातील पहिले वातानुकुलीत पोस्ट कार्यालय असे शेखी मिरवणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी पोस्ट कार्यालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. या कार्यालयातील संपूर्ण वातानुकुलीत यंत्रणाच ठप्प झाली असून हवा आतबाहेर येण्याजाण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचीदेखील व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडला जात आहे....
ऑक्टोबर 29, 2018
पुणे : सीबीआयला वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात ज्या व्यक्तीचा सीबीआयवर विश्‍वास नाही. अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. भारतीय राज्य...
ऑक्टोबर 11, 2018
नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे जे आरोप करण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देण्यास मी योग्य व्यक्ती नाही. मात्र, या शोषणाविरोधात ज्या महिला पुढे आल्या आहेत, अशा महिलांना माझा पाठिंबा आहे, त्यांना माझा सलाम, असे म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन...
सप्टेंबर 11, 2018
ःपरभणी- परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे या मागणीसाठी मंगळवारी (ता.11) शहरातील सर्व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने...
सप्टेंबर 11, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) : जिल्ह्यातील खासदार दत्तक आदर्श ग्राम अंतर्गत असलेल्या आदिवासी भागात उपचाराअभावी नवजात शिशुचा मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. आदिवासी नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर कोट्यावधी रुपयांच्या योजना तयार केल्या जातात. परंतु...
ऑगस्ट 16, 2018
वडगाव निंबाळकर - आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपण अभ्यास करायला नको असा घेतला. यामुळे नुकसान होउ लागले आहे. आभ्यासात मागे असनाऱ्या विद्यार्थ्याला चौथी पाचवीतच मागे ठेवले पाहीजे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. कोऱ्हाळे बुद्रुक (ता...
ऑगस्ट 12, 2018
बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १४) बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत, तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व महिलाध्यक्षा वनिता बनकर यांनी दिली. मंगळवारी सकाळी साडेआठ...
जुलै 07, 2018
खंडवा : मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे 7 वर्षांच्या मुलीवरील झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. यावरुन राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दलेच मत विचारले असाता भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे...
जून 26, 2018
औरंगाबाद : रस्त्याचे काम न करता फक्त लोकार्पणाचा फलक लावण्यात आल्याने संतप्त झालेल्या जय बजरंगनगर येथील महिलांनी मंगळवारी (ता.26) सकाळी सूतगिरणी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी नगरसेविकेने लावलेला लोकार्पणाचा फलकही उकडून फेकण्यात आला. गारखेडा परिसरात सूतगिरणीच्या पाठीमागे जय बजरंगनगर ही जुनी...
जून 14, 2018
मांजरी (पुणे) : महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान करणारा काँग्रेस हा पहिला व एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रात आपली कामगिरी उंचविता येत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या महिलांविषयीच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले.   जिल्हापरिषदेचे अध्यक्ष...
मे 19, 2018
अकोला : राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आशाताई मिरगे यांची पक्षाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष या दोन्ही...
मे 05, 2018
भिगवण - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इंदापुर पंचायत समिती यांचे संयुक्त विदयमाने तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन खासदार अमर साबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे खासदार अमर साबळे बोलत होते.  सत्ता...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली: उन्नाव व कथुआमधील सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भारतीय जनता पक्षात सुरक्षित नाही, असे कारण देत अभिनेत्री मल्लिका राजपूतने पक्षाला रामराम ठोकला आहे. अभिनेत्री मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरची रहिवासी आहे. भाजपचे राज्यसभा खासदार ओम माथूर यांच्यासह ती...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - सहा वर्षांच्या खंडानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासून सुरू होणार आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवासच केला नाही, अशा काही जणांना विमानात बसण्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दोन अपंग, अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसह दोन शेतकरी दाम्पत्य, कचरावेचक महिलांनाही संधी...
मार्च 26, 2018
वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येेेथे नीरा नदीमध्ये पात्रामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणातील सहा शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाली अाहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी  उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी व महिलांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून त्यांना धीर देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे...