एकूण 21 परिणाम
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय...
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठ्या उद्योगांशी करार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच त्यासाठी अनुदान देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी महिलांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
ऑक्टोबर 08, 2018
मोहोळ : पापरी येथील महिलांनी धाडसाने दारुविक्री विरोधात लढा उभारून गावातील दारु बंद केली आहे, ग्रामपंचायतीनेही दारुबंदीसाठी सहकार्य केले आहे, ही बाब खरोखरच गावच्या विकासाच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, हाच दारूबंदीचा पापरी पॅटर्न तालुकाभर राबविणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
ऑगस्ट 28, 2018
नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी खरवंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी मंडलिक यांना कायम ठेवण्यात आले. निवडीनंतर त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...
जून 11, 2018
भिगवण - अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये उत्कृष्ट राजकारण व समाजकारणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. बालपणात वैधव्य प्राप्त होवून न डगमगता त्यांनी २८ वर्ष राज्यकारभार केला. मंदिर, मस्जिद जीर्णोद्धार, आश्रम शाळा, नदी घाट, विहीरी यामधुन आजही त्यांचे कार्य जीवंत आहे. एकविसाव्या...
मे 29, 2018
बारामती (पुणे) : वाढती महागाई व इंधन दराच्या विरोधात आज बारामतीत राष्ट्रवादीने आंदोलन केले खरे पण ज्यांना पक्षाने पदे देऊ केली, त्यांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आंदोलनातील हवाच निघून गेली. पक्षाने मोठा गाजावाजा करत आज प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाचा निर्णय घेतला होता.  राष्ट्रवादीचा बारामती हा...
मे 25, 2018
मांजरी (पुणे) : पालिकेचे पुरेसे पाणी मिळावे, ही मांजरीकरांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रमाणात पाणी प्रश्र्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही मांजरी गावचा पाणी प्रश्र्न सोडविण्यासाठी पालिकेत पुढाकार घेऊ, असे अश्र्वासन पालिकेतील  विरोधीपक्ष नेते...
मे 14, 2018
मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...
मे 05, 2018
भिगवण - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इंदापुर पंचायत समिती यांचे संयुक्त विदयमाने तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन खासदार अमर साबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे खासदार अमर साबळे बोलत होते.  सत्ता...
मे 04, 2018
मायणी : खटाव तालुक्यातील चाळीस गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली असताना केवळ तीन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यातही गेल्या चार दिवसांत तीनपैकी एकाच गावात टँकरची एक फेरी झाली आणि पाणी  भरण्याच्या ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून तहानलेल्या गावांना...
एप्रिल 17, 2018
वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवनाथ धांडोरे मित्र मंडळातर्फे माेफत नेत्र तपासणी शिबीर, चष्मे वाटप, गरजू महिलांना साडी वाटप व निराधार महिलांना मोफत मोबाईल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा...
एप्रिल 15, 2018
आश्वी : पावसाळ्याचे चार महिने वगळता, उर्वरित आठ महिने पिण्याच्या पाण्यासाठी दररोज अडीच किलोमीटर अंतरावरील खोल दरीतल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीवर जाणे हा नित्यक्रम झालेल्या गारोळे पठार येथील महिलांची पायपीट अखेर आज थांबली. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या पाठपुराव्यामुळे थेट विहीरीपर्यंत...
एप्रिल 09, 2018
पाली (जि. रायगड) - गेली अनेक वर्षे सुधागड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या उसर गाव व भोवतालच्या आदिवासी वाडयापाड्यांपर्यंत जाण्याकरीता रस्ता नव्हता. अखेर शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांच्या प्रयत्नाने व जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्या पाठपुराव्याने भावशेत ठाकूरवाडी पासून उसर गावाला...
एप्रिल 04, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळातील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात जाणीव जागृती करुन देण्यासाठी राज्यात शासनाकडून अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे.  या विषयाचे प्रबोधन व निर्माण होणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी...