एकूण 22 परिणाम
मार्च 14, 2019
मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र झाल्याने मोठे यश मिळाले. संत गोरोबाकाकांच्या पुण्यभूमीत, उस्मानाबादच्या तेर भंडारवाडीत माझा जन्म....
मार्च 14, 2019
पार्लर चालवीत असतानाच परिसरातील मुलींना आवड म्हणून आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी मी मोफत ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग दिले. शिवणकामाबरोबरच भरतकामही शिकवले. यामुळे गरीब घरातील मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत एका बाजूला असलेले फुरसुंगी हे माझे...
जानेवारी 25, 2019
मंगळवेढा - सैन्य दलात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर मातां, वीर पत्नी व माजी सैनिकांचा अशा 107 मान्यवराचा श्रीराम फाउंडेशन वतीने सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गीतांच्या जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाने शहरात देश भावना जागृत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी...
डिसेंबर 11, 2018
सोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला  पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक...
नोव्हेंबर 25, 2018
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहराला लागून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आहे. येथील बहुसंख्य महिला शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत आहे. या अशा महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योजगतेचे धडे मिळावे व त्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर मंदिर परिसरात बी...
नोव्हेंबर 03, 2018
उल्हासनगर : गेल्या अनेक महिन्यांपासून नळांना पिण्याच्या पाण्याचा थेंबही येत नसल्याने संतप्त झालेल्या पॅनल नंबर 3 च्या नागरिकांनी आज दुपारी उल्हासनगर पालिकेवर हंडामोर्चा काढून प्रवेशद्वारावरच "द्या रे द्या, पाणी द्या'ची'हाक दिली. पॅनल 3 मध्ये शिवसेना भाजपचे प्रत्येकी दोन-दोन नगरसेवक असून बऱ्याच...
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच...
सप्टेंबर 08, 2018
मोखाडा : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या असभ्य विधानाचा  निषेध व्यक्त करत संतप्त झालेल्या शिवसेना महिला आघाडीसह जव्हारच्या शिवसैनिकांनी गांधीं चौक येथे राम कदमच्या फोटोला चपलांनी अक्षरशः बदडले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे. महिला व मुलींबद्दल असभ्य,...
सप्टेंबर 06, 2018
नेवासे : मुलींविषयी बेताल वक्तव्य करून स्त्रीशक्तीचा अपमान करणारे हे राम नव्हे तर रावण कदम असून त्यांनी केलेले वक्तव्यबद्दल त्यांचा राजनामा घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता गडाख यांनी केली.  नेवासे येथील श्री खोलेश्वर...
सप्टेंबर 06, 2018
चोपडा: भर पावसाळ्यातही शहरातील मल्हारपुरा, रंगराव आबानगर, पाटीलगढी, सानेगुरुजी वसाहत, भीमनगर या भागातील नागरिकांना 20 ते 22 दिवसांपासून पाणीच नाही. तसेच मल्हारपुरा भागातील नादुरुस्त कूपनलिकाही महिनाभरापासून  दुरुस्त न केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने संतप्त महिलासह नागरिकांनी आज (...
सप्टेंबर 02, 2018
जुन्नर : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध सुविधा ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः महिलांसाठी उपयुक्त असून या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी येथे केले. जुन्नर येथील पोस्ट पेमेंट बँकेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, पोलिस...
ऑगस्ट 16, 2018
इस्लामपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने त्यांच्या इस्लामपूर भेटीला उजाळा मिळाला. 1982 आणि 1987 मध्ये ते दोनवेळा इस्लामपुरात येऊन गेले. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगरपालिकेची सुरू असलेली सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  अटलबिहारी वाजपेयी भाजपचे राष्ट्रीय...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जून 28, 2018
जुनी सांगवी (पुणे) : प्लॅस्टीक बंदीचे जुनी सांगवी परिसरात सर्वच स्तरातुन स्वागत करण्यात आले आहे. येथील भाजी व्यावसायिक, दुकानदार, मिठाईची दुकाने यासर्व ठिकाणी प्लॅस्टिक पिशवीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तशा आशयाचे फलक आता जागोजागी दिसत आहेत. भावी पिढीचा व निसर्गाच्या दृष्टीने प्लॅस्टीक पिशव्यांचे...
मे 29, 2018
हडपसर (पुणे) : वर्दळीची ठिकाणे, कॉलेज परिसर किंवा तत्सम ठिकाणी महिलांना छेडछाडीली नेहमीच सामोरे जावे लागते. पण महिला जर सक्षम असतील, तर अशा विचित्र प्रसंगापासून स्वत:चा बचाव करु शकतात. यासाठी साधना शैक्षणिक संकुलातील विद्यार्थींनींना मोफत स्वरंक्षणाचे धडे दिले जात आहेत. महिना भराचे हे प्रशिक्षण...
मे 09, 2018
पुणे - शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात एक लाख रुपयांनी वाढ केली गेली. हृदय, कॅन्सर आणि किडनी या विकारांवर उपचारांसाठी आता दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.  महापालिकेच्या पॅनेलवरील खासगी रुग्णालयांमध्ये...
एप्रिल 27, 2018
नागपूर - मैदानावर कचरा टाकण्यात येत असल्यामुळे मोठा त्रास होतो. डासांचेही प्रमाण वाढले आहे. श्‍वानांमुळे बाहेर निघणे अवघड झाले आहे. वाहनांच्या मागे धावत असल्याने श्‍वानांपासून वाचवा. मैदानात असामाजिक तत्त्वांचा वावर असून, गांजा पिणारे बसून असतात. यांच्यापासून मुक्‍ती द्या, या सारखे अनेक प्रश्‍न...
एप्रिल 14, 2018
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील आरोग्य विभागाच्या सफाई महिला कामगारांना साडी वाटप तर पुरूष कामगारांना ड्रेस कपडे वाटप करण्यात आले. येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व संतोष कांबळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक कृतज्ञता म्हणुन हा सामाजिक उपक्रम...
एप्रिल 10, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत. पुरवठा विभागाकडून पाणी कमी दाबाने सोडले जाते. तर यातच भरीस भर म्हणुन पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात...