एकूण 9 परिणाम
जानेवारी 23, 2020
नांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षांना उपाध्यक्षाही महिला सखी मिळाली आहे. त्यामुळे महिला म्हणून महिलांच्या समस्या बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशा अपेक्षा ठेवणे...
नोव्हेंबर 15, 2019
बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून...
एप्रिल 06, 2019
भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
ऑक्टोबर 18, 2018
कोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. मात्र शहरात दरवर्षी...
मे 10, 2018
पुणे - गावातील पाणीटंचाई दूर करण्याची ताकद प्रत्येकाच्या मनगटात आहे, त्यासाठी हवी इच्छेची वज्रमूठ, याची जाणीव ‘सकाळ माध्यम समूहा’ने गावागावांत निर्माण केली. त्याच्या जोडीला ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा मदतनिधीही दिला. त्यासाठी लोकसहभाग, नियोजनपूर्वक आणि सूत्रबद्ध कामाची अट...
मे 04, 2018
मायणी : खटाव तालुक्यातील चाळीस गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली असताना केवळ तीन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यातही गेल्या चार दिवसांत तीनपैकी एकाच गावात टँकरची एक फेरी झाली आणि पाणी  भरण्याच्या ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून तहानलेल्या गावांना...
एप्रिल 21, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यःस्थितीत सहाव्या दिवशी आणि तेही जेमतेम दहा निमिटे पाणी मिळत आहे. येत्या काही दिवसांत गावात पाण्याची भयावह परिस्थिती...
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....