एकूण 14 परिणाम
जानेवारी 28, 2020
राहुरी : ""राहुरी फॅक्‍टरी येथील नागरिकांना विविध कामांसाठी देवळाली नगरपालिकेत जाण्यासाठी चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. नागरिकांच्या सुविधेसाठी राहुरी फॅक्‍टरी येथे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विभागीय कार्यालय सुरू केले असून, त्याचा लाभ घ्यावा,'' असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरू होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
ऑक्टोबर 30, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) : नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव होऊन तसेच अनेकवेळा तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारून त्यांच्या खुर्च्यांची तोडफोड खुद्द नगरसेवकाने केले. ही घटना नगर परिषद दिग्रसच्या पाणीपुरवठा विभागात बुधवारी (ता.30) घडली.  शहरातील...
ऑगस्ट 22, 2019
वसई ः विरार पूर्वेकडील भागात काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने याची कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी थेट वसई-विरार महापालिकेच्या...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
मे 04, 2018
मायणी : खटाव तालुक्यातील चाळीस गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली असताना केवळ तीन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यातही गेल्या चार दिवसांत तीनपैकी एकाच गावात टँकरची एक फेरी झाली आणि पाणी  भरण्याच्या ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून तहानलेल्या गावांना...
एप्रिल 21, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यःस्थितीत सहाव्या दिवशी आणि तेही जेमतेम दहा निमिटे पाणी मिळत आहे. येत्या काही दिवसांत गावात पाण्याची भयावह परिस्थिती...
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....
एप्रिल 10, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत. पुरवठा विभागाकडून पाणी कमी दाबाने सोडले जाते. तर यातच भरीस भर म्हणुन पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात...
मार्च 25, 2018
वालचंदनगर - नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे 120 शेतकऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. प्रशासनातील अधिकारी शासनाची दिशाभूल करुन खोटे आकडेवाडी सांगत असल्याने पाणी सोडण्यास अचडण आली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट देत जलसंपदामंत्री गिरीष महाजन...
मार्च 01, 2018
 इंदिरानगर(नाशिक) : प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे गेले वर्षभर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेवकांनी आज महिलांसह कलानगर चौकात रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढण्याची पूर्ण तयारी केली होती. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रिकामे हंडे आणि थाळ्यांचा दणदणाट सुरु...