एकूण 6 परिणाम
जानेवारी 23, 2020
नांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षांना उपाध्यक्षाही महिला सखी मिळाली आहे. त्यामुळे महिला म्हणून महिलांच्या समस्या बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशा अपेक्षा ठेवणे...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
मे 10, 2018
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील मावडी-सुपे गावातील ओढ्यावर ‘सकाळ’च्या मदतीतून पहिला बंधारा बांधला. त्यानंतर गावात आजमितीला सोळा बंधारे झाले आणि त्याने जलसमृद्धी आली. अशा गावांमध्ये एक कोटी लिटरपासून ते ४५ कोटी लिटरपर्यंत जलसाठा झाला. जलसंधारणाच्या अभियानाला एकीचे बळ, गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि...
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....
एप्रिल 15, 2018
आश्वी : पावसाळ्याचे चार महिने वगळता, उर्वरित आठ महिने पिण्याच्या पाण्यासाठी दररोज अडीच किलोमीटर अंतरावरील खोल दरीतल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीवर जाणे हा नित्यक्रम झालेल्या गारोळे पठार येथील महिलांची पायपीट अखेर आज थांबली. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या पाठपुराव्यामुळे थेट विहीरीपर्यंत...