एकूण 14 परिणाम
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
नोव्हेंबर 21, 2019
  सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त महिलांची एक प्रकारे थट्टाच ...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच...
सप्टेंबर 30, 2018
पाली : पालीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या झाप गावाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पाणी, रस्ते, विज, सांडपाणी आदी विविध समस्यांनी गावकरी हैराण झाले आहेत. आपल्या समस्या मांडण्यासाठी महिलांसह गावकरी शुक्रवारी (ता.28) सायंकाळी तहसील कार्यालयावर धडकले. आणि आपल्या समस्यांचा पाढा वाचून...
जुलै 08, 2018
नागपूर - मुसळधार पावसात आजूबाजूच्या घरांमधील सांडपाणी मेडिकल-मेयो व डागा रुग्णालयांचे वॉर्ड व ऑपरेशन थिऐटरमध्येही शिरले. रुग्णालयांत गटारांचे पाणी तुंबल्याने जंतू संसर्गाची भीती आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप या वॉर्डांमध्ये निर्जंतुकीकरणासंदर्भात पावले उचलली नसल्याची माहिती पुढे आली आहे. ...
मे 04, 2018
मायणी : खटाव तालुक्यातील चाळीस गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली असताना केवळ तीन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यातही गेल्या चार दिवसांत तीनपैकी एकाच गावात टँकरची एक फेरी झाली आणि पाणी  भरण्याच्या ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून तहानलेल्या गावांना...
एप्रिल 21, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : वातावरणात सध्या उन्हाची दाहकता वाढली असून, जिवाची लाही लाही होत आहे. अशा स्थितीत तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यःस्थितीत सहाव्या दिवशी आणि तेही जेमतेम दहा निमिटे पाणी मिळत आहे. येत्या काही दिवसांत गावात पाण्याची भयावह परिस्थिती...
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....
एप्रिल 10, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत. पुरवठा विभागाकडून पाणी कमी दाबाने सोडले जाते. तर यातच भरीस भर म्हणुन पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात...
मार्च 29, 2018
येवला : गावातील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली असून एकमेव असलेल्या हातपंपाने मान टाकल्याने तासाभराने हंडाभर पाणी मिळत आहे. गावालगतचा बंधारा देखील कोरडा झाला असून, यात काहींनी आडवे बोअर टाकल्याच्या तक्रार झाली आहे. सार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे,या सर्व स्थितीत भीषण टंचाई निर्माण झाली असून सर्व...
मार्च 25, 2018
वालचंदनगर - नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे 120 शेतकऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. प्रशासनातील अधिकारी शासनाची दिशाभूल करुन खोटे आकडेवाडी सांगत असल्याने पाणी सोडण्यास अचडण आली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट देत जलसंपदामंत्री गिरीष महाजन...
मार्च 19, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटरवर असलेल्या दरातांडा (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती कायमची असल्याचे दिसत आहे. पन्नास वर्षांपासून नळाला पाणी आलेले नाही. गावात पाणीपुरवठा करणारी टाकी असली तरी, त्यात पाणीच टाकले जात नसल्याने  पाण्याची ती शो-पिस ठरली...
मार्च 01, 2018
 इंदिरानगर(नाशिक) : प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे गेले वर्षभर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेवकांनी आज महिलांसह कलानगर चौकात रस्त्यावर उतरत हंडा मोर्चा काढण्याची पूर्ण तयारी केली होती. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रिकामे हंडे आणि थाळ्यांचा दणदणाट सुरु...