एकूण 6 परिणाम
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 23, 2020
तेल्हारा (जि. अकोला) : घरची परिस्थिती बेताची... पती अंथरुणाला खिळलेला... घरचे सायकलचे दुकान चालवायला गेलेल्या सासऱ्यांचा आणि मुलांचा झाला अपघात; मात्र, हिंमत न हारता देशमुख घराण्याची पारंपरिक बंधने झुगारून ती सायकल दुरूस्तीच्या माध्यमातून कुटुंबाच्या उदहनिर्वाहासाठी उभी ठाकली. सुरुवातीला नातेईवाईक...
October 16, 2020
नाशिक/पिंपळगावं बसवंत : पाण्याने समृद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील २४ गावांमध्ये अद्याप पाणीयोजना पोचली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यामुळे तालुक्यात मुबलक पाणी असतानादेखील या गावातील महिलांना दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी...
October 10, 2020
उंडणगाव (जि.औरंगाबाद) : वाडी, वस्ती अथवा खेड्यातील एखाद्या गल्लीत पाणीपुरवठा योजना नाही इथपर्यंत पाण्याची समस्याचे चित्र समजण्यासारखे. मात्र चक्क तीन हजार लोकसंख्या असलेल्या जळकी(ता.सिल्लोड)गावात स्वातंत्र काळापासून पाणीपुरवठा पाईप लाईनच नसल्याची शोकांतिका प्रगती पथावर असलेल्या महाराष्ट्रा राज्यात...
October 06, 2020
देवगावफाटा : एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे सेलू तालुक्यातील नांदगाव येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले आहे. याठिकाणी सुमारे ६० नागरिकांना याची तीव्र लागण झाली आहे. साथीची माहिती मिळताच वैद्यकीय पथक दाखल झाले असून, प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर गावातच...
October 04, 2020
पुणे : गावची पिण्याच्या पाण्याची टाकी आणि आमच्या दलितवस्तीचे अंतर जवळजवळ एक किलोमीटरचे आहे. दलित वस्तीला वेगळी पाणी योजनाच नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही डोस्क्यावर हंडा घेऊन पाणी आणित आहोत. घरात पाण्याचा नळ झाल्यास लई बरं होईल. यामुळं आमच्या डोस्क्यावरील हंड्याचा भार कायमचा कमी...