एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
 पुणे (गोखलेनगर) : जनवडी येथील महिलांचे लाखो रुपयांचे दागिने घेऊन सोनाराने पोबारा केला. फसवणूक झालेल्या महिलांनी चतृ:श्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेत सोनाराच्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु, अजूनही त्या सोनाराचा तपास चतृ:श्रुंगी पोलिसांना लागला नाही. महिलांचे दागिने मिळाले नाहीत.  गोखलेनगर जनवडी या...
डिसेंबर 29, 2018
कल्याण  : '' 31 डिसेंबरची रात्र वर्षा अखेर आणि 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्ष स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होणार आहे. याधर्तीवर पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरानो बिनधास्त...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : औंध येथील दूध व्यावसायिक रोहित जुणवने याच्या खून प्रकरणावरुन संबंधित आरोपीचे घर जाळण्याचा प्रकार शनिवारी (ता.3) सकाळी साडे नऊ वाजता घडला.  घर जाळणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नाही, मात्र काही काही महिलांनी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर चतु:श्रृंगी...
ऑक्टोबर 14, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- येथील पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्याविरूध्द कारवायांचे सत्र सुरू ठेवले असुन सायगाव (ता.चाळीसगाव) येथे काल (ता.11) रोजी  सकाळी अकराला गिरणा काठावरील दोन ठिकाणाच्या गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून सुमारे 3 हजार 500 रूपयांची तयार दारू व 36 हजाराचे कच्चे रसायन जप्त करून...
ऑक्टोबर 10, 2018
गेवराई (जि. बीड) : दोघांना मारहाण करून चोरट्यांनी संसारपयोगी साहित्याची फेकाफेक करत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १०) पहाटे तालुक्यातील भडंगवाडी येथे घडली. चोरट्यांनी सरपंच ज्ञानेश्वर राधाकिसन नवले यांचे घरी प्रवेश केला. लहान मुलाला चाकू लावला व आवाज करू नका अशी धमकी दिली,...
ऑक्टोबर 08, 2018
मोहोळ : पापरी येथील महिलांनी धाडसाने दारुविक्री विरोधात लढा उभारून गावातील दारु बंद केली आहे, ग्रामपंचायतीनेही दारुबंदीसाठी सहकार्य केले आहे, ही बाब खरोखरच गावच्या विकासाच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, हाच दारूबंदीचा पापरी पॅटर्न तालुकाभर राबविणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ...
सप्टेंबर 06, 2018
वाघोली -  आर्थिक सुबत्ता असली तरी वैचारिक सुबत्ता महत्वाची आहे. गणेशोत्सव हा सामाजिक बांधिलकीचा सण आहे. डीजे. वाजवून सण साजरा करणे म्हणजे हुल्लडबाजी आहे. ती हुल्लडबाजी न करता सामाजिक बांधिलकी जपा. असे मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या गणराया पारितोषिक वितरण व...
सप्टेंबर 02, 2018
जुन्नर : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध सुविधा ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः महिलांसाठी उपयुक्त असून या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी येथे केले. जुन्नर येथील पोस्ट पेमेंट बँकेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, पोलिस...
ऑगस्ट 20, 2018
नेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी मोर्चा काढून नेवासे तहसील कार्यालयासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात आले. दरम्यान डफ, ढोल, ताशांचा दणदनाट व भांडाऱ्याची उधळण, पिवळे फेटे व हातात पिवळे झेंडे घेवून...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच)...
जुलै 17, 2018
वज्रेश्वरी (जि. ठाणे) - ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, अकलोली कुंड या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व तानसा नदी व वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी, जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळाभर या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी...
जुलै 10, 2018
जरंडी : महिलांनी गाव विकासात झोकून स्त्री जातीचा आदर्श निर्माण करावा. महिलांना ग्रामीण भागातून पुढे जाण्यासाठी शासन पातळीवर महत्वाकांक्षी निर्णय घेतले जात असतांना, याचा आधार घेत महिलांनी पुढे जावे. परंतु त्यात कायद्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी...
जुलै 09, 2018
कोरची - कोरची तालुक्यातील बेळगाव येथील राज्यस्व. राणी मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून गडचिरोलीकडे जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्या गाड्यांचा ताफा परतीच्या प्रवासाला निघाला होता. परंतु, अनपेक्षितपणे कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोडगुलकडे हा ताफा वळाला आणि पोलिसांची धांदल उडाली....
जुलै 04, 2018
नेवासे : शेत वस्तीवर राहात असलेल्या एका विवाहित महिलेचा एकाने घरात घुसून केलेला विनयभंग करून या पिडीत महिलेला रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आली. हि घटना मंगळवार (ता. 3) रोजी चिलेखनवाडी (ता. नेवासे)  शिवारात घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा...
एप्रिल 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व देवतांना ढोल ताशेच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. तर सायंकाळी छत्रपती शिवाजी...
एप्रिल 19, 2018
मोहोळ (सोलापूर) : या वर्षी पाऊस समाधानकारक असुन जनावरांचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, तसेच केंद्रातील सरकार निर्धास्त असेल अशी भाकणुक श्री क्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रेनिमित्त खर्गासह निघालेल्या मिरवणुकीत नागनाथांचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी  केली. मोहोळसह आसपासच्या पंचक्रोशीतील...
मार्च 28, 2018
मुंबई - नालासोपारा येथून अपहऱण कऱण्यात आलेल्या 5 वर्षाय अंजली सरोज या चिमुकलीचा मृतदेह गुजराथच्या नवसारी रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहात आढळून आला आहे. हत्येप्रकरणी तुलिंज पोलिसांनी अनिता वाघेला या महिलेला अटक केली. नालासोपारा पुर्वेच्या विजय नगर येथील साई दर्पण सोसायटीत अंजली आई वडिलांसह राहते....
मार्च 26, 2018
मोहोळ  - 'आपतीच्या काळात नागरीकांनी पोलीसांच्या पाठीशी रहावे. पोलीस पाटलांनी पोलीसांची भूमिका बजावावी. माहिला सुरक्षेसाठी आता महिलांनीच निर्भय बनावे. पोलीस भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी असतील. मोहोळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे,' प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे...
मार्च 24, 2018
नांदगाव : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. शिवस्फूर्ती मैदानातून निघालेला हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यावर पोलीस निरीक्षक बशीर शेख मोर्चेकरी महिलांना समोर गेले व त्यांचे निवेदन स्वीकारले. स्मिता दंडगव्हाळ, संगीता सोनवणे,...
फेब्रुवारी 07, 2018
सांगली - पोलीस तक्रार घेत नसल्याने मिरजेतील तीन महिलांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात पेटवून घेऊन आत्महदहनाचा प्रयत्न केला. यावेळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करताना महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने मुख्यालयात खळबळ उडाली. सांगली- तीन महिलांचा पोलीस...