एकूण 9 परिणाम
जानेवारी 12, 2020
पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता शहराच्या मध्यवस्तीमध्येही चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मध्यवर्ती भागातील तुळशीबाग, बेलबाग परिसरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पर्समधील रोकड, मौल्यवान वस्तू भरदिवसा...
डिसेंबर 20, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रमिला केणी यांची निवड झाली असून गुरुवारी (ता. 19) झालेल्या महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. महापालिकेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच एका महिलेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे.  ठाणे महापालिकेच्या...
नोव्हेंबर 15, 2019
बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून...
नोव्हेंबर 13, 2019
पोलादपूर : स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरंवट्यावरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्‍सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत. ...
नोव्हेंबर 01, 2019
वसई ः सणासुदीच्या काळात खरेदीकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधून आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा मात्र दिवाळीत वसई तालुक्‍यात वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मंदीचे सावट, इंधनात सातत्याने होणारी वाढ आणि खर्च यामुळे ग्राहकांनी वाहनखरेदीकडे पाठ...
सप्टेंबर 23, 2019
नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले. पेब...
ऑगस्ट 22, 2019
वसई ः विरार पूर्वेकडील भागात काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने याची कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी थेट वसई-विरार महापालिकेच्या...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : कुर्ला येथे राहणाऱ्या 38 वर्षांच्या विवाहित महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या महिलेवर "पोक्‍सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिला 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कुर्ला येथून 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी 3 यू-ट्युबच्या चॅनल्सविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चॅनल्सवर बीभत्स छायाचित्रेही वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यू-ट्युब चॅनल्स चालवणाऱ्यांकडून या प्रसिद्ध संकेतस्थळासह फेसबुकवरूनही...