एकूण 75 परिणाम
जानेवारी 23, 2020
मुंबई : अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने गरोदर महिलांसाठी व्हिसासंदर्भात नवीन नियम आणले आहेत. बर्थ टुरिझम रोखण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप बर्थ टुरिझम म्हणजे जर एखादी महिला जर अमेरिकेत जाऊन आपल्या अपत्याला जन्म...
जानेवारी 20, 2020
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा "दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे.  कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला...
जानेवारी 17, 2020
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता. 16) निघाले. मात्र, त्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांकडे...
जानेवारी 14, 2020
मनसर (जि.नागपूर) :  नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वरील मरारवाडी गावाजवळ अवैध वाहतुकीवर कारवाई करीत असताना रविवारी झालेल्या विचित्र अपघातात पोलिस शिपाई रितेश देवराव भोपरे (वय 32, दिघोरी, नागपूर) आणि खुमारी येथील रहिवासी रेवतीराम उर्फ पप्पू पंचम पाल (वय 40, खुमारी, ता. रामटेक) यांचा अपघाती...
जानेवारी 12, 2020
पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता शहराच्या मध्यवस्तीमध्येही चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मध्यवर्ती भागातील तुळशीबाग, बेलबाग परिसरामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पर्समधील रोकड, मौल्यवान वस्तू भरदिवसा...
डिसेंबर 30, 2019
अमरावती : वेगळ्या शैलीतील आंदोलनाने बच्चू कडू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन, साप आंदोलन, अर्धदफन आंदोलन, डेरा आंदोलन, आसूड यात्रा, राहुटी आंदोलन, जलसमाधी, स्वतःला उलटे लटकवून आंदोलन, रक्तदान आंदोलन, मुंडण आंदोलन अशा अनेक आंदोलनाने त्यांनी प्रशासनाला जागे...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी...
डिसेंबर 24, 2019
खापरखेडा (जि.नागपूर) : परिसरात असणाऱ्या चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्यसेवेत बाधा निर्माण होण्याची शक्‍यता बळावलेली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 49 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 316...
डिसेंबर 24, 2019
सातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 20, 2019
स्वारगेट (पुणे) : महात्मा फुले मंडईत दुरुस्ती व डागडुजीसाठी चार महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाने 68 लाखांची निविदा काढली आहे. तरीही मंडईची दुरवस्था का? हा पैसे मंडईच्या डागडुजीसाठी वापरतात की अधिकाऱ्यांच्या देखभालीसाठी वापरतात? असा प्रश्न मंडईतील व्यापारी वर्ग विचारत आहे.  ताज्या...
डिसेंबर 20, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रमिला केणी यांची निवड झाली असून गुरुवारी (ता. 19) झालेल्या महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. महापालिकेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच एका महिलेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे.  ठाणे महापालिकेच्या...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : शहरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे व अन्य विकासकामांमुळे कस्तुरचंद पार्कसह विविध खेळांच्या मैदानांची नासधुस होत असल्यामुळे युवा खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येत आहे. शहरातील क्रीडांगणांचा खेळांसाठीच वापर करण्यात यावा, अशी मागणी क्रीडा विकास संस्थेचे सचिव व "झुंड' चित्रपट ज्यांच्या कार्यावर...
डिसेंबर 17, 2019
नाशिक : घोटी टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशीही सोमवारी (ता.१७) वाहनांच्या रांगा कमी होतांना दिसल्या नाही. याचा फटका स्थानिक दुचाकीस्वार यांसह लांब पल्ल्याच्या वाहनांना झाला. टोलवरील स्वच्छतेची 'ऐसी की तैसी' त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. याकडे प्रशासनाचे  दुर्लक्ष कायम...
डिसेंबर 12, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) : लिंगा गावात पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. घटनेची...
डिसेंबर 11, 2019
नाशिक : हैदराबादला गेल्याच आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे जाळण्याच्या धक्कादायक प्रकाराने देशभरात संतापाची लाट उसळी असताना, उन्नावच्या अल्पवयीन पीडितेचीही जाळून हत्या करण्यात आली. नाशिकमध्येही अवघ्या सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यामुळे देशभरातील...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
डिसेंबर 07, 2019
जालना - हिंगोली जिल्ह्यातील एका शेतात तब्बल 23 दिवस डांबून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.सहा) रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी (ता.सहा) रात्री उशिरा हिंगोली जिल्ह्यातून एकास तर चंदनझिरा परिसरातून दोन महिलेसह अशा तिघांना ताब्यात घेतले...
डिसेंबर 04, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : नीलडोह ग्रामपंचायतने परिसरात बार होऊ नये याकरिता वारंवार ठराव घेऊन बारला विरोध केला. यापूर्वी ठराव पारित झाला. परंतु ठरावाला "केराची टोपली' दाखवीत पुन्हा बार सुरू करण्याचे कारस्थान सुरू झाले. म्हाडा कॉलनीसमोर नव्याने सुरू होत असलेल्या बारविरोधात परिसरातील महिला पुन्हा...