एकूण 10 परिणाम
डिसेंबर 16, 2019
पुणे - राज्यात गेल्या सहा वर्षांत चार हजार महिला व सात हजार बालकांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, तर २५ महिलांवर ॲसिडहल्ला झाल्याची नोंद महिला व बालविकास आयुक्तालयात करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरात सर्वाधिक १ हजार १३ महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
नोव्हेंबर 30, 2019
पुणे : 'सारी स्पीक' या फेसबुक समूहाचा वर्धापन दिन सदस्य महिलांनी "मी मराठी' या संकल्पनेतून साजरा केला. गोंधळ, लावणी, भारूड, लेझीम नृत्याचे सादरीकरण केले.  गोव्यातील विली टंडन-केणी यांनी फेसबुकवर हा समूह सुरू केला आहे. त्यात जगभरातील एक लाखाहून अधिक महिला सहभागी आहेत. पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
एप्रिल 23, 2019
पुणे - महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये गतीने तपास होऊन लवकर न्याय मिळावा, यासाठी दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्याची कायद्यात सुधारणा करण्याता आली. मात्र, या आदेशाला पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. २०१८-१९ मध्ये मुदतीत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण फक्त ६ टक्के असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली...
एप्रिल 10, 2019
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. 'अंनिस'च्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून सुमारे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.  भोर येथे वास्तव्यास असलेल्या जनाबाई तारू यांच्या...
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती नाजूक होती....
जानेवारी 27, 2019
लोणी काळभोर  : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्यावतीने राजबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 'विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी - एडीटी विद्यापीठीतील एमआयटी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल...
एप्रिल 11, 2018
भिगवण - येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या यात्रेची निकाली कुस्त्याच्या फडाने व महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमांने सांगता करण्यात आली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यात्रेमध्ये वेगळा उत्साह दिसुन येत होता. पुणे अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेल्या भिगवण गावाच्या यात्रेस विशेष महत्व...