एकूण 10 परिणाम
डिसेंबर 09, 2019
पारनेर (नगर ) ः न्यायदानाच्या प्रक्रियेला लागणारा विलंब सामान्य लोकांच्या असंतोषाचे कारण ठरत आहे. हैदराबाद येथील आरोपींच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काउंटरचे नागरिकांनी उद्विग्न होत केलेले समर्थन, हे त्याचेच द्योतक आहे. हा न्यायव्यवस्था आणि कायद्यासाठी चिंतेचा विषय आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : राज्यातील 88 लाख 67 हजार शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला अपलोड करून 10 महिन्यांचा काळ लोटला, तरीही 26 लाख 24 हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दमडाही मिळाला नाही. आतापर्यंत राज्यातील 62 लाख 43 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता तर 54 लाख 61 हजार शेतकऱ्यांना दुसरा आणि...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
फेब्रुवारी 28, 2019
गेले जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची निर्मिती 'निरक्ष...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक व पुणे पोलिस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
ऑगस्ट 11, 2018
सांगली : सांगली व मिरजेतील महत्त्वाचे चौक किंवा परिसरात एखादी दुर्घटना, गुन्हा घडल्यास त्याची माहिती आता तातडीने थेट पोलिस कंट्रोल रूमला कळवता येणार आहे. जिल्हा पोलिस दलामार्फत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आयपी फोन (इंटरनेट फोन) बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ रिसिव्हर उचलला तरी कंट्रोल रूमला फोन...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच)...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...