एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागले आणि तीस वर्षांची युती निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात घडलेलं राजकीय नाट्य सर्वांनी अगदी जवळून पाहिलं. महाराष्ट्रातील जनतेने कुणालाही एकहाती सत्ता दिलेली नाही. दरम्यान, शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रिपदावरून फाटलंय. अशात आता महाशिवआघाडी म्हणजेच...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक व पुणे पोलिस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
ऑगस्ट 13, 2018
अकाेला - धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी (ता. 13) धरणे दिले. यावेळी समाजातील हजाराे नागरिक उपस्थित हाेते. अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...