एकूण 10 परिणाम
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील पात्रता फेरीत आज मूळची माळशिरसची असलेल्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या स्मिथ एमिली वेबली हिच्या जोडीने दुहेरीत पहिलाच सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.  हेही वाचा : भारतीय तायक्‍वांदो संघाला दोन सुवर्ण, सहा रौप्य,...
नोव्हेंबर 21, 2019
  सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त महिलांची एक प्रकारे थट्टाच ...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षांच्या मुलीवर चेंबूर येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत दररोज एकापेक्षा जास्त महिला व मुलीवर बलात्कार होत असल्याचे भयावह वास्तव गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर येते. मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : "साहित्य संमेलन भरविणे हा रिकामटेकड्यांचा उद्योग' अशी टीका करणारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे नाव यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने सूचविले आहे. त्यांची निवड झाली, तरी ते हे पद स्वीकारतील का, याबाबत...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक व पुणे पोलिस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
ऑगस्ट 11, 2018
सांगली : सांगली व मिरजेतील महत्त्वाचे चौक किंवा परिसरात एखादी दुर्घटना, गुन्हा घडल्यास त्याची माहिती आता तातडीने थेट पोलिस कंट्रोल रूमला कळवता येणार आहे. जिल्हा पोलिस दलामार्फत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आयपी फोन (इंटरनेट फोन) बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ रिसिव्हर उचलला तरी कंट्रोल रूमला फोन...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...
मे 30, 2018
मंगळवेढा - ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जासाठी होणारे हेलपाटे, पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे प्रस्थ वाढले असून, राष्ट्रीयकृत बँक,पतसंस्था पेक्षा मायक्रो फायनान्सचा आधार तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना वाटू लागला. यात आठ हजार पेक्षा अधिक...