एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 16, 2019
महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागले आणि तीस वर्षांची युती निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात घडलेलं राजकीय नाट्य सर्वांनी अगदी जवळून पाहिलं. महाराष्ट्रातील जनतेने कुणालाही एकहाती सत्ता दिलेली नाही. दरम्यान, शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रिपदावरून फाटलंय. अशात आता महाशिवआघाडी म्हणजेच...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जून 10, 2018
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे...
एप्रिल 02, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथून राळेगणसिद्धी येथे आगमन होताच उपस्थीत ग्रामस्थांनी व महिलांनी फुले उधळून हजारे यांचे स्वागत केले. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. हजारे गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी प्रथम येथील यादवबाबा मंदीरात यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतरच...