एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑक्टोबर 22, 2018
मोखाडा -  महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई आणि सत्कार्य शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक विकास संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार च्या रजपूत सभागृहात ऊध्योजकता विकास द्वारा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तज्ञांनी स्वयंसहाय्यता व महिला बचत गटातील महिलांना...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 15, 2018
औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी...
मे 25, 2018
पिरंगुट (पुणे) : राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या पिकांच्या तसेच प्राण्यांच्या जुन्या वाणांची माहिती असलेली तसेच त्यांचे जतन व संवर्धन कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करणाऱ्या गोटुल या वेबसाईटचे उद्घाटन नुकतेच झाले. महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत पर्यावरण शिक्षण केंद्राच्यावतीने पत्रकार भवन येथे या...
मे 17, 2018
इगतपुरी : आदिवासी बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात आदिवासी युवकांनी स्वतःचे आर्थिक योगदान देऊन आद्य क्रांतिकारक राघोजी...
मे 02, 2018
आळेफाटा : जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यांमध्ये घुमवू या असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी राजुरी ( ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले. राजुरी येथे जुन्नर पर्यटन विकास संस्था अंतर्गत स्वच्छंदी...