एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नवी मुंबई : भटक्‍या कुत्र्यांची दहशत आता मुंबईच्या रस्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नसून, रेल्वेच्या हद्दीत आणि लोकलच्या डब्यांमध्येही ती पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. नुकताच वाशी लोकलच्या महिला डब्यातून एका कुत्र्याने मनसोक्त प्रवास केल्याची घटना समोर आली...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
मे 17, 2018
इगतपुरी : आदिवासी बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात आदिवासी युवकांनी स्वतःचे आर्थिक योगदान देऊन आद्य क्रांतिकारक राघोजी...
एप्रिल 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व देवतांना ढोल ताशेच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. तर सायंकाळी छत्रपती शिवाजी...