एकूण 22 परिणाम
जानेवारी 07, 2020
पारनेर : दिल्लीतील निर्भया अत्याचार व खून प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा न्यायालयाने 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निर्णय दिला. मात्र, आपण आताच मौन थांबविणार नाही. निर्भयाच्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण मौनावर ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले...
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शहरात बुधवारी (ता. 8) पुकारण्यात आलेल्या सार्वत्रिक देशव्यापी संपाला विडी उद्योजकांचा पाठिंबा नाही. मात्र कामगार संघटनांच्या गुंडशाहीमुळे खबरदारी म्हणून, कामगार व कारखानदारांचे नुकसान होऊ नये म्हणून विडी उद्योग बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनतर्फे आज हरिभाई देवकरण प्रशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएनएस सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारतीय सैन्य दलातील जवान तीर्थ पून याने दुसऱ्यांदा 21 किमीचे अंतर 1 तास 5 मिनिटात पूर्ण करून बाजी मारली. तर हरिदास शिंदे याने 1 तास 14 मिनिटामध्ये 21 किमीचे अंतर...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 17, 2019
यवतमाळ : "आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत. "एनकाऊंटर मॅन'चे अभिनंदन करायचे आहे. त्यांची भेट घालून द्या', अशी विनंती अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांना केली. मात्र, उपयोग झाला नाही. जेव्हा "आम्ही हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, अशी ओळख सांगितली, तेव्हा सायबराबाद येथील...
डिसेंबर 17, 2019
सोलापूर : रस्त्यावर गोंधळलेल्या अवस्थेत थांबलेल्या मानसी नावाच्या मनोरुग्ण तरुणीला सामाजिक कार्यकर्त्या सुशीला गायकवाड यांनी मदत केली. मानसीसोबत काही चुकीचं घडू नये, या उद्देशाने त्यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे तिच्याशी संवाद साधला. घरातून निघून आलेल्या मानसीचा पत्ता शोधून काढला. हातातील कामे बाजूला...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील पात्रता फेरीत आज मूळची माळशिरसची असलेल्या ऋतुजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या स्मिथ एमिली वेबली हिच्या जोडीने दुहेरीत पहिलाच सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.  हेही वाचा : भारतीय तायक्‍वांदो संघाला दोन सुवर्ण, सहा रौप्य,...
नोव्हेंबर 22, 2019
नांदेड : घरची संसारिक सर्व जबाबदारी सांभाळून गौरवनगर परिसरातील महिलांना नामस्मरणातून ताण-तणावांवर सहजपणे मात करीत आहेत. नियमित भजन, सतत नामस्मरण करीत असल्याने तसेच एकमेकींची सुख दुःख जाणून घेत असल्याने संसारातील ताणतणावांवर सहजपणे आम्हाला मात करणे शक्य होत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी ‘सकाळ’शी...
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. असे म्हणतात की, ते आता "स्मार्ट सिटी' वगैरे होणार. याच शहरातील प्रसिद्ध बैद्यनाथ चौक. आशीर्वाद सिनेमागृहही अगदी लागूनच. नागपूरचे मुख्य बसस्थानक हाकेच्या अंतरावर. याच चौकातून अनेक शहरांना जाणाऱ्या खासगी "ट्रॅव्हल्स'ची कार्यालयेही येथेच. म्हणजे...
मार्च 03, 2019
औरंगाबाद : महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह ठाणे व इतर जिल्ह्यांतील तीन हजार 156 बचतगटांना 47 कोटी...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 05, 2018
नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच)...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
एप्रिल 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व देवतांना ढोल ताशेच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. तर सायंकाळी छत्रपती शिवाजी...
एप्रिल 11, 2018
भिगवण - येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या यात्रेची निकाली कुस्त्याच्या फडाने व महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमांने सांगता करण्यात आली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यात्रेमध्ये वेगळा उत्साह दिसुन येत होता. पुणे अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेल्या भिगवण गावाच्या यात्रेस विशेष महत्व...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - एक-एक करत त्या व्यासपीठावर येत होत्या...प्रत्येकीतच एक वेगळी चमक...कधी पारंपरिक, तर कधी ‘वेस्टर्न आउटफीट’मधील ‘ग्लॅमरस लूक’ने त्या उपस्थितांना घायाळ करत होत्या...टॅलेंट हंट असो वा रॅम्पवॉक...जणू पऱ्याच जमिनीवर अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश मिळाले...
जानेवारी 30, 2018
पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र या तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी आहे, असे गौरवोद्‌गार पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अजित गाडगीळ व रेणू गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. त्यांच्याशी साधलेला...