एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
मलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर कप विजेत्या टाकेवाडीने दहिवडी येथे तर संयुक्त उपविजेत्या भांडवलीने मलवडी येथे जल्लोषी मिरवणूका काढल्या. मागील वर्षी संभाव्य विजेत्या बिदाल गावाला वॉटर...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...
जुलै 15, 2018
औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी...
जुलै 08, 2018
शिर्सुफळ - 'झाडे लावा, झाडे जगवा', 'कावळा करतो काव काव', 'माणसा माणसा झाड लाव' यांसारख्या घोषणा देत पारवडी (ता. बारामती) येथील कै जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढीत वृक्षारोपण व वृक्षसंर्वधनाचा संदेश दिला.         महाराष्ट्र शासन 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाच्या...
मे 02, 2018
आळेफाटा : जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यांमध्ये घुमवू या असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी राजुरी ( ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले. राजुरी येथे जुन्नर पर्यटन विकास संस्था अंतर्गत स्वच्छंदी...
एप्रिल 11, 2018
भिगवण - येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या यात्रेची निकाली कुस्त्याच्या फडाने व महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमांने सांगता करण्यात आली. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यात्रेमध्ये वेगळा उत्साह दिसुन येत होता. पुणे अहमदनगर व सोलापुर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेल्या भिगवण गावाच्या यात्रेस विशेष महत्व...