एकूण 97 परिणाम
December 03, 2020
मुंबई: राज्यातील जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन गरजेचे होते. मात्र सरकारला आक्रमक विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जायचे नाही. त्यामुळे फक्त दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन जाहीर करून सरकारने पळण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण...
December 01, 2020
अचलपूर ( जि. अमरावती ) : बालमृत्यू, मातामृत्यूची आकडेवारी पाहता मेळघाटला मेळघाट नव्हे,  'मृत्यूघाट' म्हणण्याची वेळ आली आहे. मेळघाट हे दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. एक व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा म्हणजे कुपोषणामुळे होणारे मृत्यू. मेळघाटच्या माथ्यावर लागलेला हा कलंक पुसण्याचे धाडस अद्यापही कोणीच...
December 01, 2020
वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वैराग ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना जाहीर झाली आहे. सहा वॉर्डात एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य असून त्यामध्ये 9 महिलांचा समावेश आहे. वैराग ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून एच. ए. गायकवाड यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. ...
November 29, 2020
नांदेड :  ‘‘अर्धी जबाबदारी केंद्राकडे, अर्धी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे व उरलेली जबाबदारी महाविकास आघाडीकडे...कुठलाही विषय आला की, केंद्राकडे बोट दाखवण्यातच महाविकास आघाडीचे एक वर्ष गेले’, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. भाजपच्या पदवीधर मतदारसंघ...
November 27, 2020
मुंबई, ता. 27 : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई चुकीची असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, ही कारवाई नियमानुसारच करण्यात आली. त्यामुळे आता या निर्णयचा परीणाम मुंबईतील अनाधिकृत बांधकामावर होऊ शकतो. अशी शक्यता व्यक्त करत याबाबत लवकरच...
November 18, 2020
अर्धापूर  (जिल्हा नांदेड) -  शिक्षणामुळे सर्वांगीन विकास होत आसतो. कुटूंबात एखादी अनुचित घटना घडल्याने त्या कुटुंबाची खूप मोठी हानी होते. या संकटावर मात करून आपल्या पाल्यांचे चांगले शिक्षण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिलांनी शैक्षणिक प्रगती करून स्वावलंबी व्हावे. शेतकरी कुटूंबासोबत भाऊबीज...
November 18, 2020
मुंबई: लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ते कोरोनाचे वाहक ठरू शकतात अशी माहिती आता समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय परिषद ( आयसीएमार) ने याबाबतचा खुलासा केला असून  लहान मुलांसह किशोरवयीन मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. देशात लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण तुलनेने...
November 17, 2020
पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठलाचे उद्या (बुधवार, ता. 18) पासून दिवसभरात एक हजाराऐवजी दोन हजार भाविकांना ऑनलाइन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी...
November 12, 2020
अंबाडा (जि. नागपूर):  तालुक्यात अतिशय जोमाने चालणारा महिलांना सक्षम बनविणे हेच ध्येय सरकारनी ठेवले होते यामधूनच गावोगावी स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती करण्यात आली परंतु शासनाने त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप केल्यामुळे या विभागाचे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती...
November 12, 2020
पोथरे (सोलापूर) : निसर्गाच्या बदलत्या वातावरणावर व बाजारपेठेतील दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांवर मात करायची असेल, तर आता गटशेती केल्याशिवाय पर्याय नाही. समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाच्या माध्यमातून शेती केली तर कमी खर्चात भरघोस उत्पादन नक्कीच मिळेल, असे मत प्रगतशील शेतकरी राम नलवडे यांनी...
November 11, 2020
मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. अशातच मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. त्यात आता याच प्रयत्नांचे सकारात्मक निकाल दिसून येत आहे. एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आता...
November 10, 2020
बार्शी (सोलापूर) : देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार निर्माण केला अन्‌ तब्बल सात महिने झाले अर्थव्यवस्था ढासळली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, भांडवल संपले पण बार्शीच्या रणरागिणींनी धैर्याने संकटाशी सामना करून बचत गटाच्या माध्यमातून खंबीर पावले टाकली असून, पारंपरिक दिवाळी...
November 09, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकांसाठी वर्ष २०२१ मध्ये फक्त मुंबई विमानतळावरुन थेट हजला जाण्याची सुविधा देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपुर विमातनळावरील थेट हजला जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. देशात २१ ठिकाणांहुन थेट हजला जाण्याची सुविधा होती. मात्र त्यापैकी ११...
November 09, 2020
पुणे - एकेकाळी चार दुकानांत जाऊन साडीचा पोत, रंग निरखूनच खरेदी केली जात असे. मात्र, कोरोनामुळे हीच खरेदी ऑनलाइन होतेय... ज्यामध्ये खण साडीला सर्वाधिक मागणी आहे.  हातमागावर विणला जाणारा महाराष्ट्रातील पारंपरिक कापडाचा प्रकार असलेला खण तसा काहीसा दुर्लक्षितच प्रकार होता. चोळी किंवा फारतर परकर- पोलकं...
November 08, 2020
मुंबई ः प्रत्येक वेळी केंद्रावर टीका करून अथवा प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून, महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीपासून राज्य सरकारला लांब पळता येणार नाही. कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडच्या जागेवर याचिका आणून काही अडचणी आल्या तर ते केंद्र सरकारवर ढकलून मोकळं होण्याची...
November 08, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय ठरले आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रणरागिनी मैदानात उतरणार आहेत. वेळप्रसंगी दोन थोबाडीत मारण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला...
November 07, 2020
कोल्हापूर - समाजात पुरुषांच्या बरोबरीने माता-भगिनींचीही संख्या निम्मी आहे. राजकारणात महिलांना निम्म्याहून अधिक जागांवर आरक्षण देऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महिलांनी पक्षाची ध्येय, धोरणे समाजात...
November 06, 2020
सावंतवाडी : मत्स्यव्यवसाय क्षेत्रात जवळपास 20 हजार 50 कोटींची गुंतवणूक असणाऱ्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली. कोकणला याचा मोठा फायदा होणार आहे. लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री...
November 05, 2020
नागपूर : महाराष्ट्रात दंडुकेशाही सुरू आहे. महाआघाडीच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींची अटक हा याचाच भाग असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. अर्णब यांचे प्रकरण बंद...
November 05, 2020
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) :१९९७ पासून निलडोह येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी जनता रेटून धरत आहे. ग्रामपंचायतीत मासिक मिटींगमध्ये ठराव झाला. आमसभेत पंचायत समिती वार्षिक अहवालात नमूद असले तरी हातात काहीच लागले नसल्याने अनेकांनी हा मुध्दा सोडून दिला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला, अशा...