एकूण 18 परिणाम
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 14, 2019
विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. चाकण (ता. खेड) येथील रोहिणी शामराव देशमुख...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे : सीबीआयला वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात ज्या व्यक्तीचा सीबीआयवर विश्‍वास नाही. अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. भारतीय राज्य...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगळवेढा नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अनिता नागणे यांची निवड करण्यात आली असून याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजीया खान यांच्या हस्ते देण्यात आले. सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हे पत्र देण्यात आले...
सप्टेंबर 27, 2018
अकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...
सप्टेंबर 06, 2018
बारामती शहर - मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या आमदार राम कदम यांचे आज बारामतीतील महिलांनी रावण कदम असे प्रतिकात्मक नामकरण करत निषेध नोंदविला.  'राम्या कदम हाय हाय....राम्या तुझ करायच काय....खाली डोक वर पाय..' अशा घोषणांनी आज राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आमदार राम कदम यांचा...
सप्टेंबर 06, 2018
दौंड (पुणे) : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचे देखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
ऑगस्ट 28, 2018
नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी खरवंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी मंडलिक यांना कायम ठेवण्यात आले. निवडीनंतर त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
जुलै 23, 2018
मलवडी - माण ही रत्नांची खाण आहे. देश सुरक्षेसाठी तालुक्यातील अनेक जवानांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हणूनच आपण इथे सुखाने जगू शकलो. हे ऋण आपण आयुष्यभर लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच वीरपत्नी, वीरमातांसह त्यांच्या कुटुंबियांना यापुढील...
जुलै 01, 2018
सांगली : ढोल-ताशांच्या निनादात, गाड्याभरुन आणलेल्या  समर्थकांच्या अलोट उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकरा प्रभागातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. साहेबांच्या वाढदिवशी फळे वाटली, सामाजिक उपक्रम राबवले, प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी रात्री अपरात्रीही जातो, पक्षासाठी निष्ठेने काम...
जून 14, 2018
मांजरी (पुणे) : महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान करणारा काँग्रेस हा पहिला व एकमेव पक्ष आहे. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रात आपली कामगिरी उंचविता येत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या महिलांविषयीच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले.   जिल्हापरिषदेचे अध्यक्ष...
मे 29, 2018
बारामती (पुणे) : वाढती महागाई व इंधन दराच्या विरोधात आज बारामतीत राष्ट्रवादीने आंदोलन केले खरे पण ज्यांना पक्षाने पदे देऊ केली, त्यांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आंदोलनातील हवाच निघून गेली. पक्षाने मोठा गाजावाजा करत आज प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाचा निर्णय घेतला होता.  राष्ट्रवादीचा बारामती हा...
एप्रिल 19, 2018
वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे....
मार्च 21, 2018
इस्लामपूर -  येथील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज राजारामनगर व निनाईनगरातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिनींनी हल्लाबोल केला. निनाईनगरातील खांब व तारा तातडीने काढण्याचे निवेदन यावेळी महिलांनी दिले. खांब व तारा तातडीने न काढल्यास अधिकाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल,...