एकूण 86 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद पुर्वमध्ये सकाळी रिमझिम पावसामुळे कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी आकरा वाजल्यानंतर शहरातील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी थोड्या बहुत रांगा लागल्याच चित्र पहावयास मिळत असून अकरावाजेपर्यत 19 टक्के मतदान झाले आहे.   सकाळी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु झाली होती....
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई : "स्त्रीत्व ही निसर्गाने दिलेली देणगी असून, मानव वंश पुढे नेण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते. निसर्गाने दिलेल्या या देणगीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे,' असे मत येरळा मेडिकल कॉलेजच्या स्त्री-रोगतज्ज्ञ आकांक्षा नाईक यांनी व्यक्त केले. त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
सप्टेंबर 29, 2019
कोराडी (जि.नागपूर) : रविवारी पहाटे चारच्या सुमारास आरतीनंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी पाच ते दहादरम्यान स्वयंभू दर्शन घेण्याची संधी असल्याने पहाटे दोनपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी दहापर्यंत स्वयंभू दर्शनासाठी मोठी गर्दी होती. संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची सुलभ व्यवस्था करण्यात...
सप्टेंबर 23, 2019
नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले. पेब...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या सक्षम झाल्या...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : निंबाळकर तालमीतील तरुण पैलवांनी एकत्र येत 1920 साली गणेशोत्सवास सुरवात केली. ध्यानस्थ, जटाधारी गणेश मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवाच्या पहिल्या वर्षी तालमीच्या खिडकीत श्रींची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या शंभर वर्षात मंडळाने अनेक सामाजिक कार्यक्रम केले आहेत.    तालमीतील पैलवान...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : तांदूळ, नाचणी, गुलकंद, मलाई, तिरंगा, पनीर, रवा ते बिर्याणी अशा विविध चवींचे व भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक व नावीन्यपूर्ण पद्धतींचे मोदक खाण्याची संधी शनिवारी (ता. १७) सकाळ मधुरांगण मोदक बनवा स्पर्धेनिमित्त नवी मुंबईकरांना मिळाली. सकाळ मधुरांगण, श्रीमंत गावदेवी मरीआई ट्रस्ट, वाशी...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : कुर्ला येथे राहणाऱ्या 38 वर्षांच्या विवाहित महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या महिलेवर "पोक्‍सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिला 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कुर्ला येथून 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः शेकडो तरुणींचे कपडे बदलवितानाचे "एमएमएस' व्हायरल झाल्याचे वाचून डोके ठणकलेय ना! पण हे सत्य आहे. शहरातील हा सहावा गुन्हा आहे. यामुळे यापुढे महिला आणि मुलींना मॉल, कपड्यांचे दुकान आणि शोरूममध्ये कपडे बदलताना सावधता बाळगण्याची गरज आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो तरुणींचे एमएमएस वेबसाइटवर...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
एप्रिल 20, 2019
पुणे  : ''मुले मोठी झाली, घरात नातवंडेही आली. कुटुंब वाढले. पण त्यांना सामावून घेणारी 10 बाय 10 ची खोली तेवढीच राहिली. मग सांगा आम्ही राहायचे कसे? '' असा प्रश्न कसब्यातील नातू वाड्यातल्या आजीबाईंनी 'सकाळ' च्या करणराजकारण या फेसकबुक लाईव्ह मध्ये मांडला. पालकमंत्री काही फुटांवर असूनही कसब्यातील...
मार्च 15, 2019
स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात. कुटुंबाला हातभार म्हणून सुरवातीला मी भोजनालय सुरू केले. माउलींच्या मंदिराजवळ घर असल्याने भोजनालय चांगले...
मार्च 14, 2019
विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. चाकण (ता. खेड) येथील रोहिणी शामराव देशमुख...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...