एकूण 83 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नाशिक :  स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक उपक्रम साजरे केले जातात. यंदा स्त्री शिक्षणाचा गौरव करण्यासाठी ग्रामीण भागात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस....
डिसेंबर 12, 2019
संगमनेर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यातील महत्त्वाच्या महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याच्या मंत्रिपदी निवड झाल्याचा आनंद कार्यकर्ते व नागरिकांनी संगमनेरात फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा केला.    संगमनेर :...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 10, 2019
नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील साडेसहा हजार लोकसंख्येचे गाव शिंदे. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील गावातील वाड्यात आठ दिवस भूमिगत होते. तसेच प्रांतिक अधिवेशनासाठी 1955 मध्ये पंजाबराव देशमुख यांचे हेलिकॉप्टरने गावात आगमन झाले होते. इथे शंभर वर्षांची वेस असून, ती सुस्थितीत आहे. गावात बांधकाम करताना...
डिसेंबर 09, 2019
अकोला : हैदराबाद येथील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना शिक्षा मिळाली जरी असली तर मुली-महिला सुरक्षित आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला असता तब्बल २३० विनयभंगाच्या घटना घडल्या...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
डिसेंबर 09, 2019
पुणे - राज्य सरकारने लैंगिक अत्याचारांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र पीडितांपैकी राज्यातील तब्बल चारशे महिला व सव्वासहाशे बालके त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा नसल्याची नोंद महिला व बाल...
डिसेंबर 09, 2019
पुणे - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी होऊन एक तप झाले. या बारा वर्षांत राज्यात एक लाखापेक्षा अधिक प्रकरणे दाखल झाली. यातील फक्त शंभर जणांना शिक्षा झाली. ही प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महिला व बाल विकास...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : वैशाली सोमकुंवर-माने या मुळच्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील रहिवासी... त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. शिक्षण पूर्ण केल्यांनतर त्यांनी पुढील वाटचालीसाठी 2016 साली सिंगापूर गाठले. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व "मिसेस सिंगापूर युनिव्हर्सल ब्युटी-2019'...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : आजचा जमाना स्वार्थी आहे. कोणालाही दुसऱ्यांसाठी वेळ नाही. सर्वजण आपापल्या जगात वावरत आहेत. भाऊ भावाच्या मदतीला धावून येत नाही. मुलं आई-वडिलांची मदत करीत नाही. वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकून हात झटकतात. इतकच काय तर मुलांनाही दुसऱ्यांच्या भरोशावर किंवा पाळणाघरात सोडले जाते. विभक्‍त...
नोव्हेंबर 22, 2019
नांदेड : घरची संसारिक सर्व जबाबदारी सांभाळून गौरवनगर परिसरातील महिलांना नामस्मरणातून ताण-तणावांवर सहजपणे मात करीत आहेत. नियमित भजन, सतत नामस्मरण करीत असल्याने तसेच एकमेकींची सुख दुःख जाणून घेत असल्याने संसारातील ताणतणावांवर सहजपणे आम्हाला मात करणे शक्य होत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी ‘सकाळ’शी...
नोव्हेंबर 19, 2019
नांदेड : अनादिकालापासून समाजात उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरूपी म्हणून ओळखली जाते. आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम या समाजातील वंशपरंपरेतील कलाकार करत आहेत. मात्र, हा समाज आजही समाजाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतोच....
नोव्हेंबर 18, 2019
हरिद्वार : दोन दिवसांपूर्वीच हरिद्वारच्या आयुर्वेदिक आणि युनानी कार्यालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली सोबतच देशातील चाळीस टक्के आयुर्वेदिक उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं होतं. अशातच रामदेवबाबांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पेरियार व आंबेडकर यांच्या अनुयायांना '...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : आशा बाळासाहेब कदम... शिक्षण बारावी, लॅब टेक्‍निशियन... माहेर रवंदा, तर सासर शेवगाव येथील. दोन्ही नगर जिल्ह्यातील. वडील आबासाहेब शंकर बोडके टेलरिंगच्या दुकानात कामाला, तर आई पुष्पाबाई गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून कामाला होत्या. एक मुलगा व एक मुलगी असा परिवार. आशाताई लहानपणापासूनच...
नोव्हेंबर 02, 2019
  नागपूर  : मनुष्यात कोणतेही गुण उपजत नसतात. परिस्थिती त्यांना सारेकाही शिकवून जाते. आलेल्या प्रसंगाला दोन हात करीत लढण्याचा विचार केला तर "ती'सुद्धा बरेच काही करू शकते. हातात कापडी पिशव्या घेऊन दारोदारी विकणाऱ्या शार्दुला आज "लंबी रोटी' केंद्रासह अनेक गृहोद्योग केंद्राच्या मालकीण आहेत. आतापर्यंत...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...