मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे, कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या.
‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...