एकूण 38 परिणाम
November 29, 2020
नांदेड-  राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवुन वर्षषपुर्ती होत आहे . परंतु आज पर्यत या सरकारने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, युवक, शिक्षक, पदवीधर याच्या प्रश्नासह मराठा, धनगर समाजाचे आरक्षषणाला तिलाजंली देत वर्षपुर्ती केली . केवळ सत्तेचा माज चढल्यासारखे "बघुन घेवुत" अशी  भाषा वापर करत आहेत . ह्या...
November 28, 2020
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. लोक घरात बसून आहेत. यामुळे पती-पत्नीमधील, कुटुंबांतील वाद विकोपाला पोहोचले आहेत. लॉकडाउन आणि 'वर्क फ्रॉम होम'मुळे नागपुरातील कौटुंबिक हिंसाचार, वादविवाद वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्हा परिषदेतील वसुंधरा महिला सपुदेशन...
November 24, 2020
गिरणारे (नाशिक) : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पाच तालुक्यांतील मजुरांना गिरणारे येथील मजूर बाजाराने लॉकडाउनचे ठराविक दिवस वगळता तब्बल सहा महिने अखंड रोजगार पुरवला. दहा हजारांहून अधिक शेतमजुरांना येथे वर्षातील सहा महिने अखंडपणे शेतीकामांसाठी मिळालेल्या रोजगारामुळे...
November 18, 2020
अर्धापूर  (जिल्हा नांदेड) -  शिक्षणामुळे सर्वांगीन विकास होत आसतो. कुटूंबात एखादी अनुचित घटना घडल्याने त्या कुटुंबाची खूप मोठी हानी होते. या संकटावर मात करून आपल्या पाल्यांचे चांगले शिक्षण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिलांनी शैक्षणिक प्रगती करून स्वावलंबी व्हावे. शेतकरी कुटूंबासोबत भाऊबीज...
November 18, 2020
मुंबई : राज्य सरकारने प्रस्ताव देऊन दिवाळीली उलटून गेली तरी सरसकट  लोकल प्रवासाबद्दल संभ्रम कायम आहे. राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर लोकल प्रवासाचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात गेला. मात्र  कोविड संसर्गाची नियमावली पाळणे कठिण आहे अस म्हणत रेल्वेने अजूनही या संदर्भात निर्णय घेतला नाही. राज्य सरकार...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...
November 17, 2020
पोहेगाव (अहमदनगर) : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.  तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्येही खूप काही कला...
November 14, 2020
निपाणी (बेळगाव) : घरापासून वंचित असणाऱ्यांसाठी राजीव गांधी हौसिंग महामंडळ व पालिकेच्या सहकार्याने गृहप्रकल्पाची निर्मिती होत आहे. येथे २ हजार ५४ घरांची निर्मितीचे नियोजन असणाऱ्या प्रकल्पानजीक रोजगार निर्मितीसाठी गारमेंट कारखानेही उभारले जातील. गृहप्रकल्पासह रोजगारनिर्मिती हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य...
November 12, 2020
जळगाव : महिला गृह उद्योगाच्या नावाने बचत गटाच्या महिलांची ११ लाख २० हजार रुपयात फसवणूक करणाऱ्या प्रज्ञा संजीवन महिला फांउडेशनच्या दोन महिलांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयतीन कोठडी सुनावली.  प्रज्ञा संजीवन फांउडेशन महिला उद्योगाच्या नावाने महिलांना रोजगार व...
November 12, 2020
अंबाडा (जि. नागपूर):  तालुक्यात अतिशय जोमाने चालणारा महिलांना सक्षम बनविणे हेच ध्येय सरकारनी ठेवले होते यामधूनच गावोगावी स्वयंसहायता बचत गटांची निर्मिती करण्यात आली परंतु शासनाने त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप केल्यामुळे या विभागाचे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती...
November 10, 2020
नवी दिल्ली- Bihar Election Results 2020 बिहार विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या कलांनुसार एनडीए आघाडीवर असल्याचं दिसत आहे.  भाजप 73 जागांवर आघाडीवर असून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची कोणती रणनिती किंवा आश्वासने यशस्वी ठरले हे आपण बघुया... 19 लाख रोजगार आणि...
November 08, 2020
नांदेड : मागील सात महिन्यांपासून अनेक महिला व पुरुष बेरोजगारीचा सामना करीत आहेत. दैनंदिन मुजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, कमी वेतनावर आस्थापनात काम करणाऱ्या अनेक महिला आज रोजगारापासून वंचित आहेत. लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कुटुंबासमोर रोजचा उदर्निवाह हाच प्रश्न जास्त...
November 04, 2020
पालघर ः कोरोना महामारीच्या काळात शासकीय स्तरावरून ते सर्वसामान्यांपर्यंत आर्थिक घडी कोलमडलेली असताना गर्भवती महिला व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील निधीचा लाभ दैनंदिन मिळत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एप्रिल ते ऑक्‍टोबर या लॉकडाऊनच्या काळात सुमारे ३ कोटी कोटी ६४...
November 04, 2020
सोलापूर ः सोलापूरचे पर्यटन वाढावे तसेच येथील खाद्य पदार्थांना मागणी वाढावी, त्यातून येथील रोजगार व उद्योगाची भरभराट व्हावी, यासाठी "सकाळ'ने आगामी वर्षात पर्यटनावर विशेष भर देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील अध्यात्मिक स्थानांचे महत्त्व विषद करतानाच सातासमुद्रापार ख्याती मिळविलेल्या व प्रकृतीस...
November 03, 2020
नाशिक : लॉकडाउन काळात महिला बचतगटांच्या माध्यमातून निर्माण होत असलेले उत्पादन पूर्णपणे थंडावल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. महिला बचतगटांनी ज्या वित्तिय संस्थांकडून कर्ज घेतले, त्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने गरीब महिला आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे महिला बचतगटांकडून कर्जवसुली...
November 03, 2020
पुणे - अमली पदार्थविरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा, तर उत्तरेकडील काही राज्यांमधूनही ब्राऊन शुगर, कोकेन, अफीमसारखे पदार्थ राज्यात पोचविले जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबईमधून मेफेड्रोन (एमडी) पुण्यात येतो. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पावणेदोन वर्षांत १७६ जणांना अटक केली...
November 01, 2020
सोलापूरः कोरोनाच्या ह्या वैश्विक महामारीच्या अस्थिर काळात स्त्रियांनीच जगाला नव्या उमेदीने जगण्याचे बळ दिले. या लढाई मध्ये प्रत्येक महिलेने योध्याप्रमाणे कामगिरी बजावली. लॉकडाउन काळात हताश न होता महिलांनी आत्मनिर्भर होऊन मास्क, पी.पी.ई.कीट आणि इतर वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीच्या माध्यमातुन...
October 27, 2020
  नेरुळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त 10 गावातील गावकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कसाठी सिडको भवना समोर आज जोरदार आंदोलन केले. आंतराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेले मच्छीमार व्यावसायिकांना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणें भरपाई मिळली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन केले. यादरम्यान...
October 24, 2020
बार्शी ः मनामध्ये लहानपणापासून एकच ध्यास होता, उच्च शिक्षण घ्यायचे, स्वतःच्या उद्योग क्षेत्रात झेप घ्यायची, व्यवसायामध्ये सोबत महिलांना प्राधान्य देऊन त्यांनाही रोजगाराची संधी द्यायची. नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळतात ही मनातली खुणगाठ, स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करुन ग्राहकांच्या...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....