एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...
मार्च 14, 2019
लोकांसाठी सरकारी योजना व त्याचा लाभ मिळावा, म्हणून मी सतत झटते. आता माझी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि बेरोजगार महिलांना रोजगार देण्यासाठी हातगाडी, भाजीविक्रीचा व्यवसायास प्रोत्साहन दिले. अगोदर पाच मुली जन्मल्याने माझा जन्म...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी...
सप्टेंबर 04, 2018
येवला - गावोगावी बचत गटांनी क्रांती करून अनेक महिला व पुरुषांना हक्काचा रोजगार दिला आहे.यामुळे तालुक्यात आजही दीडशेवर गट सक्रियपणे कामकाज करून आपापल्या व्यवसायात लाखोंची उलाढाल करत आहे. याचवेळी मात्र दोनशेवर गट मोडकळीला येत आपला गाशा गुंडाळून बसले आहे. बचत गटांची बांधणी,वाढीसाठी तालुक्याला नव्याने...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस यांनी स्पष्ट...