एकूण 8 परिणाम
November 18, 2020
मुंबई : राज्य सरकारने प्रस्ताव देऊन दिवाळीली उलटून गेली तरी सरसकट  लोकल प्रवासाबद्दल संभ्रम कायम आहे. राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर लोकल प्रवासाचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात गेला. मात्र  कोविड संसर्गाची नियमावली पाळणे कठिण आहे अस म्हणत रेल्वेने अजूनही या संदर्भात निर्णय घेतला नाही. राज्य सरकार...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 21, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवार आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडलेली नाही. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका सभेत बोलताना आरजेडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तेजस्वी यादव यांच्या पोस्टरवर लालू प्रसाद यादव यांना दाखवले जात नाही....
October 19, 2020
नगर : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते-कार्यकर्त्यांची चढाओढ लागली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आतापासूनच कामाला लागली आहे. जिल्हाप्रमुख ते बूथप्रमुख, असे गावपातळीपासून नियोजन सुरू आहे. त्यासाठी "सुपर सिक्‍स्टी'ची रणनीती आखली...
September 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी मनेसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.  कोरोनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे...
September 27, 2020
इटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला सौ. सुजाता गजवंत पवार यांनी चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून मसाला निर्मिती उद्योगाला चालना दिली. गेल्या चार वर्षात गुणवत्तेमुळे बाजारपेठेत त्यांच्या मसाल्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे.  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ...
September 16, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील मजुर, व्यापारी व ग्राहक यांच्या सर्वांची आर्थिक कोंडी झाली आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत. जे सुरु आहेत. त्यामधे तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक मजुरांच्या हातातील रोजगार हिरावला आहे. हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट होत...