मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्टरी, समर्थ आईस फॅक्टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्चितच मला आनंद वाटतो.
ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...