एकूण 5 परिणाम
November 18, 2020
मुंबई : राज्य सरकारने प्रस्ताव देऊन दिवाळीली उलटून गेली तरी सरसकट  लोकल प्रवासाबद्दल संभ्रम कायम आहे. राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर लोकल प्रवासाचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात गेला. मात्र  कोविड संसर्गाची नियमावली पाळणे कठिण आहे अस म्हणत रेल्वेने अजूनही या संदर्भात निर्णय घेतला नाही. राज्य सरकार...
October 27, 2020
  नेरुळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त 10 गावातील गावकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कसाठी सिडको भवना समोर आज जोरदार आंदोलन केले. आंतराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेले मच्छीमार व्यावसायिकांना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणें भरपाई मिळली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन केले. यादरम्यान...
October 24, 2020
बार्शी ः मनामध्ये लहानपणापासून एकच ध्यास होता, उच्च शिक्षण घ्यायचे, स्वतःच्या उद्योग क्षेत्रात झेप घ्यायची, व्यवसायामध्ये सोबत महिलांना प्राधान्य देऊन त्यांनाही रोजगाराची संधी द्यायची. नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळतात ही मनातली खुणगाठ, स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करुन ग्राहकांच्या...
September 27, 2020
पुणे : शेतकऱ्यांचा भाजीपाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी पुणे आणि मुंबईत तब्बल 1 लाख 60 हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत असून त्यातून दरवर्षी 100 कोटी रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते. त्यामुळे 4 हजार 500 शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे. म्हणूनच या कंपनीची दखल...
September 21, 2020
लोणी काळभोर (पुणे) : चाकण, शिक्रापूर, रांजणगावसह जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक पट्ट्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून उद्योगधंद्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करणे, जिल्ह्यातील वहातूक समस्या सोडवणे आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान...