एकूण 70 परिणाम
जानेवारी 25, 2020
नांदेड : प्रत्येक वर्षी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतात. मात्र त्यातील तरतुदींची प्रभावी अमलबजावणी होत नाही. शेतीसाठी, शिक्षणासाठी, नागरी सुविधा, महागाई, महिला सुरक्षा आदींवर अर्थसंकल्पात प्राधान्य देऊन त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आर्थिक...
जानेवारी 23, 2020
नांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षांना उपाध्यक्षाही महिला सखी मिळाली आहे. त्यामुळे महिला म्हणून महिलांच्या समस्या बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशा अपेक्षा ठेवणे...
जानेवारी 03, 2020
नाशिक : निफाड तालुक्‍यातील पालखेड येथील सोळावर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याची घटना घडली होती. दिवसेंदिवस घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्यासाठी पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांमधून बाल लैंगिक अत्याचार आणि महिला अत्याचारांबाबत शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यातील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी शपथ घेताना आपल्या नावात वडिलांसह आईचे नावही घेतले होते. त्यानंतर झालेल्या सर्व शपथविधीमध्ये अनेक आमदारांनी व मंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी...
डिसेंबर 28, 2019
लखनौ : तोंडी तलाकपीडित महिलांना त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर या महिलांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येईल, असेही राज्य सरकारने जाहीर केले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पंतप्रधान जनविकास...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 24, 2019
राजीव गांधी पंतप्रधान असतानाचे शाहबानो प्रकरण आणि त्यानंतर अयोध्येत राममंदिरनिर्माणाचे आंदोलन, या सर्व काळात देशात बेगडी धर्मनिरपेक्षता किंवा ‘स्युडो-सेक्‍युलरिझम’ हा चर्चेचा मध्यवर्ती विषय बनला होता. या विषयावर भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघपरिवार खूप आधीपासूनच जनजागृती करीत होते. पण, शाहबानो...
डिसेंबर 18, 2019
माजलगाव (जि. बीड) - शहराच्या बाजूलाच पालावर राहून संसाराचा गाडा हाकणाऱ्या लंकाबाईची एकविसाव्यांदा प्रसूती झाली. नववा महिना सुरू असताना ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात प्रवास करताना लंकाबाई ट्रॅक्‍टरमध्येच बाळंत झाल्या; मात्र दोन दिवसांच्या प्रवासात धक्के बसल्याने अर्भक मृत झालेले होते. विशेष म्हणजे...
डिसेंबर 18, 2019
सायगाव (जि. सातारा) : आज गावोगावी अनेक रस्त्यांची शासनाच्या निधीअभावी परवड झाली आहे. मात्र, या पार्श्‍वभमीवर कळंबे (ता. वाई) येथील युवकांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता श्रमदानातून व वर्गणी काढून रस्ता तयार करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. हेही वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी...
डिसेंबर 15, 2019
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देशविदेशांतील पर्यटक केवळ आणि केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला येतात. ताडोबा जंगलात वाघांची संख्या आता वाढली आहे. जागा कमी पडू लागल्याने वाघोबा नवीन जागेच्या शोधात ताडोबा परिसरालगत असलेल्या गावांत फिरत...
डिसेंबर 15, 2019
नाशिक : राज्याच्या विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून, महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तिन्ही आमदारांकडून शासनाने अडविलेला...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 10, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकारी निवडीत आयाराम आणि निष्ठावंतांत रस्सीखेच सुरू झाल्यामुळे...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची नेमणूक नव्या सरकारनेही कायम केल्याने दोन भिन्न विचारसरणींच्या सरकारांचा विश्‍वास संपादन करण्याचा आगळावेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्वीचा सत्तारुढ पक्ष भाजप व सध्याचे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व...
डिसेंबर 09, 2019
पारनेर (नगर ) ः न्यायदानाच्या प्रक्रियेला लागणारा विलंब सामान्य लोकांच्या असंतोषाचे कारण ठरत आहे. हैदराबाद येथील आरोपींच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काउंटरचे नागरिकांनी उद्विग्न होत केलेले समर्थन, हे त्याचेच द्योतक आहे. हा न्यायव्यवस्था आणि कायद्यासाठी चिंतेचा विषय आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक...
डिसेंबर 08, 2019
नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी देण्यात आलेल्या निर्भया निधीचा महाराष्ट्रात शून्य वापर करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर, राज्यांना देण्यात आलेल्या या निधीपैकी 90 टक्के निधीचा वापरच झालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशात...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर  : 1853 च्या सुमारास मुलांची एक मराठी व एक इंग्रजी शाळा होती. इंग्रजी शाळेत मॅट्रिकपर्यंतचे वर्गही नव्हते. मुलींच्या शाळेचा पत्ता नव्हता. मुलींना घरी शिक्षण दिले जाई. तेवढेच स्त्री- शिक्षण अशी स्थिती होती. खास मुलींसाठी अशी कोणतीच व्यवस्था या सुमारास नव्हती. अशा स्थितीत सध्याच्या दत्त...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई :  स्त्री भ्रूणहत्येविरोधी मोहीम तसेच बेटी बचाव मोहिम यांचा उलटा वाईट परिणाम आता दिसू लागला असून त्यामुळे गर्भपात करून घेण्याच्या महिलांच्या हक्कांवर बाधा येऊ लागल्याचा धक्कादायक दावा स्त्रीयांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज येथे केला.  गर्भपात हा आता डॉक्टर व माता या दोघांसाठीही...