एकूण 12 परिणाम
डिसेंबर 30, 2019
मुंबई : महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यातील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी शपथ घेताना आपल्या नावात वडिलांसह आईचे नावही घेतले होते. त्यानंतर झालेल्या सर्व शपथविधीमध्ये अनेक आमदारांनी व मंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन होणार आहे. आत्महत्याग्रस्त...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : तुरुंगात काम करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे. महिलांना ई-मेल, पत्राद्वारे तक्रारी करता येतील, असे सांगण्यात आले.  राज्यात तुरुंग प्रशासनाच्या...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस यांनी स्पष्ट...
एप्रिल 30, 2018
पुणे - " पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्षाबरोबरच आमची समन्वयाची भूमिका आहे. मित्रपक्षानेही त्याचा गांभीर्याने विचार करावा,' असा सल्ला देतानाच "मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये,' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कॉंग्रेसचे नाव न घेता लगावला. ज्या...
एप्रिल 05, 2018
मुंबई - एमबीए, एमकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, बी. ई. आदी उच्च शिक्षितांना पोलिस शिपाई बनायचे आहे. या पदाकरिता राज्यभरातून 10 लाख 22 हजार 852 अर्ज आले आहेत. त्यात अडीच लाख अर्जदार पदवीधर, तर 18 हजार 626 पदव्युत्तर आहेत.  राज्य गुन्हे अन्वेषण अहवाल 2016 नुसार राज्यात पोलिस महासंचालक...