एकूण 18 परिणाम
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
फेब्रुवारी 18, 2019
आष्टा - येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत हॅंडबॅगेतील १४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १४०० रुपये ठेवलेली पर्स लांबवली. याबाबतची फिर्याद अश्‍विनी विश्‍वजित पवार (कऱ्हाड) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली.  पोलिसांनी सांगितले, की विश्‍वजित व अश्‍विनी १५ फेब्रुवारीला...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अचानक आल्या तर...? त्या प्रत्यक्ष येणार नसल्या तरी त्यांचे मास्क बांधून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणार आहेत. तर दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रत संमेलनस्थळी रसिकांना देण्यासाठी काही...
डिसेंबर 31, 2018
मरखेल (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील सीमावर्ती भागातील अवैध धंद्यासह अवैध दारूविक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी सूचना दिल्या. या सुचनेनंतर मरखेल पोलिसांनी तातडीची पावले उचलत अवैध गावठी रसायनमिश्रित दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्या सहा महिलांवर कारवाई केली. त्यांच्याजवळील...
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : "साहित्य संमेलन भरविणे हा रिकामटेकड्यांचा उद्योग' अशी टीका करणारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे नाव यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने सूचविले आहे. त्यांची निवड झाली, तरी ते हे पद स्वीकारतील का, याबाबत...
ऑक्टोबर 14, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- येथील पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्याविरूध्द कारवायांचे सत्र सुरू ठेवले असुन सायगाव (ता.चाळीसगाव) येथे काल (ता.11) रोजी  सकाळी अकराला गिरणा काठावरील दोन ठिकाणाच्या गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून सुमारे 3 हजार 500 रूपयांची तयार दारू व 36 हजाराचे कच्चे रसायन जप्त करून...
ऑक्टोबर 10, 2018
गेवराई (जि. बीड) : दोघांना मारहाण करून चोरट्यांनी संसारपयोगी साहित्याची फेकाफेक करत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १०) पहाटे तालुक्यातील भडंगवाडी येथे घडली. चोरट्यांनी सरपंच ज्ञानेश्वर राधाकिसन नवले यांचे घरी प्रवेश केला. लहान मुलाला चाकू लावला व आवाज करू नका अशी धमकी दिली,...
सप्टेंबर 29, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील ५७५ महिला व मुलींना स्वयंरोजगार निर्मिती व व्यवसासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यामातुन २०१८-१९ वर्षाकरीता वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मदत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक व पुणे पोलिस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
मे 05, 2018
स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील महिला परीक्षक व कवयित्री...
मे 02, 2018
आळेफाटा : जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यांमध्ये घुमवू या असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी राजुरी ( ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले. राजुरी येथे जुन्नर पर्यटन विकास संस्था अंतर्गत स्वच्छंदी...
एप्रिल 14, 2018
पिंपळे गुरव (पुणे) : पिंपळे गुरव येथे आदीयाल स्पोर्ट क्लब व गुरू शोभा सामाजिक व क्रिडा संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला. संस्थेच्या वतीने तरूणांना व्यवसाय,रोजगारा...
फेब्रुवारी 07, 2018
सांगली - पोलीस तक्रार घेत नसल्याने मिरजेतील तीन महिलांनी आज सकाळी पोलीस मुख्यालयात पेटवून घेऊन आत्महदहनाचा प्रयत्न केला. यावेळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करताना महिला पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने मुख्यालयात खळबळ उडाली. सांगली- तीन महिलांचा पोलीस...
जानेवारी 27, 2018
जोतिबा डोंगर - रस्ता चुकून व विस्मरणामुळे स्वतःचे नावही न सांगू शकणारी अपंग आजी जोतिबा रोडवरील कुशीरे येथे विसावली. गेले तीन महिन्याहून अधिक काळ राहणाऱ्या या आजीला आसपासच्या रहिवाशांनी धीर दिला. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनीही तिला मायेचा हात दिला. या आजी संदर्भात ई सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते...