एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : प्रत्येक क्षेत्रात महिला यशांचा झेंडा रोवत असल्या तरी राजकारणात घराणेशाहीचा अपवाद वगळता महिलांना नगण्य स्थान असल्याचे चित्र आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 277 महिला उमेदवारांपैकी केवळ 20 महिलांना विधानसभेत पोहोचण्यात यश आले. विधानसभेत महिला पोहोचण्याची टक्केवारी केवळ सात आहे. 80 टक्के...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : हिंदी सिनेअभिनेत्री विद्या बालन हिला सध्या आनंदाचा पारावार उरलेला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. तिच्या मिशन मंगल या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता तिच्याकडे विविध विषयांवरील चित्रपटांच्या स्क्रिप्ट्‌सची रिघ लागली आहे. तुम्हारी सुलूनंतर काही काळ थांबून विद्याने एक मोठी झेप घेत पुन्हा यशस्वी...
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
मार्च 15, 2019
सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता....
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र झाल्याने मोठे यश मिळाले. संत गोरोबाकाकांच्या पुण्यभूमीत, उस्मानाबादच्या तेर भंडारवाडीत माझा जन्म....
मार्च 14, 2019
पार्लर चालवीत असतानाच परिसरातील मुलींना आवड म्हणून आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी मी मोफत ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग दिले. शिवणकामाबरोबरच भरतकामही शिकवले. यामुळे गरीब घरातील मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत एका बाजूला असलेले फुरसुंगी हे माझे...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
ऑक्टोबर 20, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा आता पूर्णपणे राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने रिवाबा हिला गुजरातच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: बॉलिवूडनंतर MeToo चे वादळ आता राजकारणातही पोहोचले असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. एम. जे. अकबर हे केंद्र सरकारमध्ये...
ऑक्टोबर 08, 2018
मोहोळ : पापरी येथील महिलांनी धाडसाने दारुविक्री विरोधात लढा उभारून गावातील दारु बंद केली आहे, ग्रामपंचायतीनेही दारुबंदीसाठी सहकार्य केले आहे, ही बाब खरोखरच गावच्या विकासाच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, हाच दारूबंदीचा पापरी पॅटर्न तालुकाभर राबविणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
सप्टेंबर 02, 2018
देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद... 1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जून 11, 2018
भिगवण - अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये उत्कृष्ट राजकारण व समाजकारणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. बालपणात वैधव्य प्राप्त होवून न डगमगता त्यांनी २८ वर्ष राज्यकारभार केला. मंदिर, मस्जिद जीर्णोद्धार, आश्रम शाळा, नदी घाट, विहीरी यामधुन आजही त्यांचे कार्य जीवंत आहे. एकविसाव्या...
एप्रिल 11, 2018
नागपूर - मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांची तत्काळ दखल घेतली जात असून, दर दिवसाला देशभरात ५००, तर महाराष्ट्रात २० तक्रारींची नोंद होत आहे. राज्यात शोषण, हत्यांसह बलात्काराचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, नागपुरात दोन वर्षांत अनुसूचित जातीच्या २६ महिलांवर बलात्कार, तर दोघांची हत्या...
एप्रिल 10, 2018
जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत. पुरवठा विभागाकडून पाणी कमी दाबाने सोडले जाते. तर यातच भरीस भर म्हणुन पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात...
एप्रिल 09, 2018
सटाणा - शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या घरी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावा. यामुळे रोगराई नष्ट होऊन 'स्वच्छ व सुंदर सटाणा शहर' ही संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल व खत निर्मितीपासून अर्थप्राप्तीही करता येईल, असे प्रतिपादन आर...