एकूण 8 परिणाम
मार्च 15, 2019
कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली. सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
मार्च 15, 2019
संगीता मांजरे यांनी त्यांच्या दुकानात ज्या मुली शिक्षण घेतात, त्या मुलींना कमवा व शिका या योजनेअंतर्गत कामावर ठेवून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुली त्यांच्या दुकानात काम करून पैसे मिळवून शिकत आहेत. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.  चाकण येथील संगीता मनोज मांजरे या...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 14, 2019
साळी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिरांद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. सन १९७९ मध्ये मंचर येथील डॉ. मोहन श्रीकृष्ण साळी...
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...