एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नांदेड : अनादिकालापासून समाजात उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरूपी म्हणून ओळखली जाते. आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम या समाजातील वंशपरंपरेतील कलाकार करत आहेत. मात्र, हा समाज आजही समाजाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतोच....
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...