एकूण 55 परिणाम
जून 07, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा आनंदोत्सव. नवदांपत्यांच्या जीवनातील उत्साहाचा क्षण. हा सोहळा सुरू असताना वराच्या काकांच्या निधनाची बातमी आली आणि आनंदाचा क्षण क्षणार्धात दु:खात परावर्तित झाला. नातेवाईक, आप्तेष्टांनी वधू-वरांवर आशीर्वादरूपी अक्षता टाकून अंत्यविधीत सहभागी होत...
मार्च 15, 2019
कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली. सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
मार्च 01, 2019
मुंबई : घरापासून शौचालयापर्यंत जाण्याची वाट अवघ्या काही मिनिटांची; पण तीही आमच्यासाठी जीवघेणी आहे. टपोरींकडून होणारी अश्‍लील शेरेबाजी आणि छेडछाड सहन करत प्रसाधनगृहाबाहेर तासन्‌ तास उभे राहावे लागते... ही व्यथा आहे गोवंडी येथील बैंगनवाडी परिसरातील 90 टक्के महिलांची.  "कोरो' सामाजिक संस्थेने...
फेब्रुवारी 06, 2019
मंगळवेढा - 'महिलांनी सावित्रीबाई फुले विचाराचे अनुकरण केले तर व ती शिकल्यास दोन कुटुंबाची प्रगती होते. तुमचे नावच' आशा' आहे. त्यमुळे अशा धरून बसावी लागत आहे. तरीसुद्धा तटपुंज्या रकमेवर काम करीत आहात तरी मला जनतेच्या प्रश्नासाठी गर्दीत घुसायची सवय आहे. असे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले....
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - उद्देश चांगला; मात्र अनुपालन तयार करणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिरंगाई केल्याने कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांसाठी सुरू करण्यात येणारे समुपदेशन केंद्र तब्बल पाच महिने लांबणीवर पडले. अनुपालन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून, समुपदेशन केंद्र...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : 2017 मध्ये खासगी कंपनीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या 169 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती आज महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिली. या तक्रारी "एसएचई (शी)- बॉक्‍स' या ऑनलाइन पद्धतीतून महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम...
जानेवारी 03, 2019
तिवटघ्याळ (लातूर) : लातूर जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्याचा विडा सर्वांनीच उचलला आहे. यातूनच गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियान व विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली. कामे पूर्ण करणाऱ्या जबाबदारी पेलताना हडोळती (ता. अहमदपूर) येथील महिला कृषी सहायक सुनिता चात्रे यांनी त्यांचा विवाहही पुढे...
डिसेंबर 24, 2018
महाड :  महाड तालुक्यांतील नाते येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेंत समायोजनातून रुजु झालेल्या शिक्षकेची केवळ महिनाभरातच पुन्हा अचानक बदली करण्यांत आल्याने शाळेंतील विद्यार्थाचे नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडून  याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यांत न आल्याने अखेर संपप्त पालकांनी येथील पंचायत समिती...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
डिसेंबर 01, 2018
मंगळवेढा : येथील बोराळे नाका परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय वाईट असून शौचालयाचा वापर करताना या परिसर नागरिकाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने येथील या परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.  पालिकेच्या वतीने स्वच्छ...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : औंध येथील दूध व्यावसायिक रोहित जुणवने याच्या खून प्रकरणावरुन संबंधित आरोपीचे घर जाळण्याचा प्रकार शनिवारी (ता.3) सकाळी साडे नऊ वाजता घडला.  घर जाळणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नाही, मात्र काही काही महिलांनी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर चतु:श्रृंगी...