एकूण 26 परिणाम
एप्रिल 19, 2019
येरवडा : गृहिणींची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी म्हणून उज्ज्वला योजना सुरू केली खरी मात्र त्यातून दुसऱ्यांदा गॅस रिफील करून मिळत नाहीत. तसेच येथील स्थानिक प्रश्न देखील सुटले नाहीत, अशा शब्दात येरवडा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  येरवड्यातील वाहतूक प्रश्न वाढतच चालला आहे. परिसरात...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 14, 2019
ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...
मार्च 05, 2019
कोल्हापूर - "इकॉनाॅमिक इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणात भारत ३८ - ३९ व्या स्थानावर आहे. स्थानिक स्तरावरील लोकशाही व निर्णय क्षमता कमकुवत असल्याचे हे उदाहरण आहे, असे मत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्र,  राज्यशास्त्र...
फेब्रुवारी 02, 2019
मेहुणबारे (चाळीसगाव) :- वरखेडे (चाळीसगाव) येथील वरखेडे- लोंढे बॅरेजच्या कामावर तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थासह महिलांनी आधी पुनर्वसन मगच धरण असा पावित्रा घेतला होता. त्यानंतर येथे आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर व पुनर्वसन अधिकारी श्रीमती भारदे यानी आज बैठक घेऊन गावठाण जागेची पाहणी...
ऑक्टोबर 16, 2018
वडगाव मावळ - ज्या महिलांवर खरोखरच अन्याय झाला परंतु, त्याची वाच्यता करणे त्या काळात शक्य नव्हते. मात्र आता शक्य झाल्याने या महिला व्यक्त होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र 'मी टू'चा गैरवापरही होण्याची शक्यता आहे. असे मत सिने अभिनेते अनंत जोग यांनी व्यक्त केले. मावळ विचार मंचाने नवरात्रीनिमित्त...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे :  शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त महिलांनी  पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर आज सकाळी हंडा मोर्चा काढला. शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील 2 महिन्यात 3 वेळा मोर्चा...
सप्टेंबर 10, 2018
वाल्हेकरवाडी : रावेत येथे कामगारांच्या मुलांसाठी चालणारया 'मस्ती की पाठशाळा' ह्या शाळेत पर्यावरणपूरक गणेशमुर्ती बनविण्याची  कार्यशाळा घेण्यात आली. शाडूच्या मूर्ती बनविल्यामुळे नद्यांमधील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल ह्याचे महत्व विद्यार्थ्यांना प्राजक्ता रुद्रावार यांनी सांगितले. यावेळी शाळेतील...
ऑगस्ट 19, 2018
पुणे : "दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि "कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला लेखापालांसाठी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. 1 व 2 सप्टेंबर सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण...
ऑगस्ट 13, 2018
अकाेला - धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी (ता. 13) धरणे दिले. यावेळी समाजातील हजाराे नागरिक उपस्थित हाेते. अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने...
ऑगस्ट 04, 2018
बारामती शहर - मराठा आरक्षणासाठी बारामतीत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आज महिलांनी शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा करुन अभिनव पध्दतीने निषेध नोंदविला. ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिस-या दिवशी बारामती तालुक्याच्या विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या ठिय्या आंदोलन स्थळी...
जुलै 31, 2018
नाशिक - शासकीय पातळीवर पुरविल्या जाणाऱ्या आहाराविषयी नेहमीच बोंबाबोंब केली जात असताना, नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सकस आणि संतुलित आहारामुळे रुग्णांचेच भरण-पोषण होत नाही, तर प्रसुती विभागातील माता अन्‌ कुपोषित बालकांचे खऱ्यार्थाने 'पोषण' होते आहे. आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रसुतीनंतर...
जून 14, 2018
येवला : माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले की अपत्यप्राप्ती होते असे बेताल व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्य वक्तव्याचा येवल्यात स्वाभिानी रिपब्लीकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने तहसिलदारांना आंबे भेट देवुन निषेध नोंदवण्यात आला. स्त्री जातीची खिल्ली...
जून 05, 2018
सॅनिटरी नॅपकिन्स...महिलांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे. सॅनिटरी नॅपकिन वापराण्यासंदर्भात आता महिलांमध्ये जागृती केली जात आहे. कमीतकमी दरात सॅनिटरी नॅपकिन महिलांना उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणार हा बद्दल सकारात्मक आहे. काही संस्थांमार्फत सॅनिटरी पॅड मोफत देखील...
जून 01, 2018
पंढरपूर: उकाडा कमालीचा वाढलेला असताना देखील अधिक महिन्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत. परंतु, श्री विठ्ठलाच्या नित्यउपचारासाठी सुमारे चार तास आणि रात्री दोन तास असे सहा तास दर्शन रांग थांबवली जात असल्याने अबालवृध्द भाविकांना तासन्‌तास रांगेत तिष्ठत थांबावे लागत...
मे 14, 2018
मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...
मे 12, 2018
जुनी सांगवी (पुणे) : देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. बुद्धांच्या पूर्वी या देशात चार्तुवर्ण व्यवस्था होती. जाती भेद नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जातीची जळमटं काढुन टाकण्यासाठी बुद्धांच्या समता, बंधुतेचा वारसा जपला. बुद्ध या देशाचे मुळ पाईक आहेत आज देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे.असे...
मे 05, 2018
स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील महिला परीक्षक व कवयित्री...
एप्रिल 27, 2018
कोलकाता  - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेटची चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लागून राहिली आहे. या दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केली. येथे झालेल्या पाच दिवसांच्या आयसीसीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. विविध...