एकूण 3 परिणाम
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे....
जुलै 13, 2018
न्यूयॉर्क - स्वःकर्तृत्वाच्या बळावर आपली ओळख प्रस्थापित केलेल्या अमेरिकेतील श्रीमंत महिलांची यादी ‘फोर्ब्ज’ने प्रसिद्ध केली असून, त्यात दोन मूळ भारतीय वंशांच्या महिलांना स्थान मिळाले आहे. जयश्री उल्लाल आणि नीरजा सेठी अशी त्यांची नावे आहेत.  फोर्ब्सच्या ६० स्वःकर्तृत्ववान श्रीमंत महिलांच्या यादीत २१...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे.  कंपनीने म्हटले आहे, की मिलांजच्या उन्हाळी कलेक्‍शनमध्ये नावीन्यपूर्ण प्रकारातील पारंपरिक कपडे आहेत. यामध्ये तापसीच्या ठाम, आत्मविश्‍वासपूर्ण आणि उत्साही...