एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
महिला क्रिकेट म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार  मिताली राज हिचं. आता मितालीच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झालीये. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीने आपल्या कारकिर्दीची तब्बल 20 वर्ष पूर्ण केली आहेत. मितालीने 26 जुन 1999 मध्ये आयर्लंड विरुद्ध...
सप्टेंबर 28, 2019
नवी दिल्ली : आईपण म्हणजे एक प्रकारची देणगी असते हे जरी खरे असले तरी आईपणासोबत स्त्रीच्या शारिरात अनेक बदल होताच. एका खेळाडूसाठी बाळाला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिनेसुद्ध आता बाळाला जन्म दिल्यानंतर आता कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे...
सप्टेंबर 27, 2019
सुरत : 'ती आली, तिनं पाहिलं अन् तिनं जिंकलं' असंच काहीसं तिच्याबाबतीत म्हणावं लागेल. तीन निर्धाव षटकं अन् त्याच्या मोबदल्यात घेतल्या तीन विकेट. ती आहे महिला क्रिकेट संघातील ऑल राउंडर प्लेअर दीप्ती शर्मा. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 11 धावांनी विजय मिळवला...
ऑगस्ट 15, 2019
लंडन : क्रिकेटविश्वातील सर्वच खेळाडू जनजागृतीसाठी नेहमी पुढाकार घेत असतात. यावेळीही इंग्लंडच्या क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सारा टेलरने जनजागृतीसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.  सारा भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच चपळ यष्टीरक्षण करते. साराने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्येही ती यष्टीरक्षण...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. A world record 17th T20I win in a row...
जुलै 10, 2019
नागपूर : नॅपोली (इटली) येथे सुरू असलेल्या विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या द्युती चंदने महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ऍथलिट्‌ ठरली. ऑलिंपिकनंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा मानल्या जाते. त्यामुळे द्युती चंदच्या...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले.  डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील दहा मीटर एअर...
ऑक्टोबर 05, 2018
नागपूर - चारुलता नायगावकर, माधुरी, स्वाती गुरनुले, मोनिका-रोहिणी राऊत, ज्योती चौहानसह अनेकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला नावलौकिक मिळवून दिला. या सर्व धावपटूंची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यात आणखी एका धावपटूची भर पडली  आहे. ती म्हणजे गुरुवारी गुलबर्गा (कलबुर्गी) येथे...
ऑगस्ट 24, 2018
जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या मक्तेदारीचा फुगा फुटला. साखळीत कोरियाविरुद्धच्या पराभवाने त्याला तडा गेला आणि उपांत्य फेरीतील इराणविरुद्धच्या पराभवाने तो फुटला. इराणने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा 27-18 असा पराभव केला.  आशियाई स्पर्धेत कबड्डीचा 1990 मध्ये समावेश झाल्यापासून सलग सात...
जुलै 14, 2018
ढिंग : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमाने 'फाली दिलू' (I killed the competition) असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत हिमाने  सुवर्णपदकावर नाव कोरले.  ''देश गाढ झोपेत होता, तेव्हा मी जग...
जून 21, 2018
लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंनी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 250 धावा करत महिला क्रिकेटमधील विश्वविक्रम नोंदविला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात 20 षटकात 250 धावा करत दक्षिण आफ्रिकेचा 121 धावांनी पराभव केला. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये...
जून 13, 2018
पुणे -  भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअन शिपमधून माघार घेतली. २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन इराणमध्ये चॅम्पिअनशिप पार पडणार आहे. परंतु, इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे अनिवार्य आहे. परंतु, असे करण्याने...
एप्रिल 27, 2018
कोलकाता  - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेटची चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लागून राहिली आहे. या दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केली. येथे झालेल्या पाच दिवसांच्या आयसीसीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. विविध...