एकूण 23 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
एप्रिल 21, 2019
पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात आलेल्या माहितीमध्ये ठाण्यात २२१, तर पुण्यामध्ये २२० घटना घडल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी...
एप्रिल 13, 2019
अकोला : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना 1100 रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. असे असताना एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत राज्यातील 3 लाख...
एप्रिल 06, 2019
भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील...
मार्च 03, 2019
औरंगाबाद : महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह ठाणे व इतर जिल्ह्यांतील तीन हजार 156 बचतगटांना 47 कोटी...
जानेवारी 30, 2019
मुंबई - अनेकदा बाळाचे पाळण्यातले नाव आणि घरातले नाव वेगळे असते. त्याप्रमाणे नवजात बालकांसाठी "बेबी केअर किट योजने'चा शुभारंभ झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेला आता "मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट' म्हणून हाक मारावी, असे जाहीर केले. या योजनेचा आजचा शुभारंभदेखील "बेबी केअर...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३ फेब्रुवारी २०१८...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन होणार आहे. आत्महत्याग्रस्त...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : तुरुंगात काम करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे. महिलांना ई-मेल, पत्राद्वारे तक्रारी करता येतील, असे सांगण्यात आले.  राज्यात तुरुंग प्रशासनाच्या...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्‍तींना सरकारकडून ठरावीक रक्‍कम भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्य स्वतंत्र निधी स्थापन करणार आहे. 2 ऑक्‍टोबरपासून या नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
ऑगस्ट 24, 2018
मुंबई -  राज्यातील ग्रामीण भागातील महिला, मुली यांच्याबाबतच्या गुन्ह्यात वाढ होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी ‘गाव तेथे पोलिस’ हा उपक्रम राज्य सरकारच्या गृहविभागाकडून राबविला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा प्रसार यामुळे महिला, मुली यांच्यावरील...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 17, 2018
पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील नेणवली, पिंपळोली, नागाव, सावंतवाडी, खरसांबळे गावच्या महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 17) पालीतील विजवितरण कार्यालयाला घेराव घातला अाणि त्यांनी विजवितरण अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. सात दिवसांत विजपुरवठा सुरळीत न झाल्यास मंगळवारी (ता. २४) आमरण...
जुलै 04, 2018
मुंबई - धुळ्यातील राईनपाडा येथे रविवारी (ता. 1) मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून पाच जणांची ठेचून हत्या झाल्याने संपूर्ण देश हादरला असला, तरी अशा अफवेमुळे दीड महिन्यात महाराष्ट्रात 10 जणांचा बळी गेला आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या अफवांमुळे 14 मारहाणीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अशा...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस यांनी स्पष्ट...
जून 29, 2018
मुंबई - राज्यभरातील बालके, स्त्रिया, तसेच पुरुष यांच्या रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याचा धक्‍कादायक अहवाल आल्यानंतर लोहयुक्‍त मिठाचे शिधापत्रिकेवरून वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुणे व नागपूर या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर शिधापत्रिकेवरून मीठ दिले जाणार आहे. याबाबत अन्न व...
जून 10, 2018
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहेत. त्यामुळे...
मे 10, 2018
मुंबई - घरामध्ये महिलेचा छळ आणि मारहाणीमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामुळे दिवाणी आणि फौजदारी कारवाई होऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिला.  कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना आणि त्यासंबंधीच्या तक्रारी...
एप्रिल 30, 2018
पुणे - " पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्षाबरोबरच आमची समन्वयाची भूमिका आहे. मित्रपक्षानेही त्याचा गांभीर्याने विचार करावा,' असा सल्ला देतानाच "मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये,' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कॉंग्रेसचे नाव न घेता लगावला. ज्या...