एकूण 11 परिणाम
जून 11, 2019
कम बॅक मॉम  - कविता लाड, अभिनेत्री  आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. आई होणं म्हणजे नव्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजेत. मला ईशान आणि सनाया अशी दोन मुलं आहेत. ईशान आता १५ वर्षांचा आहे आणि सनाया ११ वर्षांची आहे. ...
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
मे 03, 2019
वीकएंड हॉटेल माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू माझी आत्या सांगलीमध्ये राहते. मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुटीत तिच्याकडे जायचे. आत्याच्या शेजारच्या घरात आज्जी. जिथं माझा आवडता मेन्यू, तिथं जेवायचं, सगळ्यांकडून लाड करवून घ्यायचे, घराच्या मागच्या नारळाच्या बागेत दिवसभर हुंदडायचे, आजूबाजूच्या मुलांबरोबर चिंचेच्या झाडावर चढून...
मार्च 26, 2019
कमबॅक मॉम  मी  माझ्या पूर्ण प्रेग्नंसीच्या काळात काम केलं आहे. मी प्रेग्नंट असताना मराठी ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम करत होते. तब्येत सांभाळत मी माझी गायनाची आवड जोपासली. माझं स्वप्न होतं, ते मी माझ्या प्रेग्नंसीच्या काळात पूर्ण करत होते. ‘सा रे ग म प’ कार्यक्रम माझ्यासाठी खास ठरला; कारण माझी मुलगी...
मार्च 25, 2019
लंडन कॉलिंग मी  गेले बरेच दिवस एका डाएटवर आहे. खरंतर गेली अनेक वर्षं डाएटवरच आहे. माझं निम्मं वय स्वतःला आणि स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करण्यात मी घालवलीयेत. माझं वजन पहिल्यांदा वाढलं, तेव्हा आई आणि मी नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा मी चौथीत होते. दौऱ्यावर जायच्या आधी मी हडकुळी...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 27, 2019
बिझनेस वुमन नव्या वाटांवर चालत यश मिळवणारे उद्योजक किंवा व्यावसायिक मोजकेच असतात. त्यात महिलांची संख्या आणखीच कमी. प्रिया फिलिप या अशाच निवडक मोजक्‍या धाडसी आणि जिगरबाज महिला उद्योजक. इंटेरिक्‍स डिझाईन्स या ब्रॅंडिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. प्रिया यांची...
फेब्रुवारी 26, 2019
सेलिब्रेटी टॉक  मराठमोळ्या हेमलने तेलुगू चित्रपटांत आणि नंतर मराठी चित्रपटांत काम केलं आहे. तिचा मराठी चित्रपट ‘अशी ही आशिकी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यातून पहिल्यांदाच ती मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत.  या क्षेत्रात येण्याचे तू कसे ठरवलेस?  - माझी सुरवात...
ऑक्टोबर 14, 2018
A week after Indian #Me Too movement started by actress Tanushree Dutta, women from the entertainment and media industries are coming out in the open to share their awkward moments, cases of serious abuse and are also narrating what made them keep quiet for so long. If the truth is to...
जून 05, 2018
सॅनिटरी नॅपकिन्स...महिलांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे. सॅनिटरी नॅपकिन वापराण्यासंदर्भात आता महिलांमध्ये जागृती केली जात आहे. कमीतकमी दरात सॅनिटरी नॅपकिन महिलांना उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणार हा बद्दल सकारात्मक आहे. काही संस्थांमार्फत सॅनिटरी पॅड मोफत देखील...