एकूण 17019 परिणाम
जुलै 20, 2019
चिपळूण - सर्पविष, खवले मांजर, बिबट्याची कातडी, कासव या वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तस्कर चिपळुणात रंगेहाथ आढळून आले; पण त्यांचे पुढे काय झाले, तसेच ते तस्कर जामिनावर सुटले असून आजही ते पुन्हा याच तस्करीत गुरफटले आहेत. पोलिसांनी तपास गुंडाळला. वन विभागाने हात झटकले. त्यामुळे तस्करांना कुणाचीही...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : देशातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नव्हे, तर राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अल्पसंख्याकांची व्याख्या व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे मत मागविले.  भाजप नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या...
जुलै 20, 2019
नागपूर : सुमारे दोन वर्षांनंतर जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी काही जिल्हा परिषद सदस्यांनी चालविली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. मात्र, तांत्रिक अडचणी व न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक...
जुलै 19, 2019
भंडारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सर्पदंश झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. पल्लवी अशोक शहारे (वय 20, रा. साखळी) आणि चंद्रभान विक्रम वंजारी (वय 45, रा. जांभळी सडक) अशी मृतांची नावे आहेत. तुमसर तालुक्‍यातील साखळी येथील पल्लवी हिला बुधवारी दुपारी विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी जिल्हा...
जुलै 19, 2019
मुंबई : तापमानवाढीच्या झळांनी शुक्रवार (ता.19)चा कमाल पारा 36.2 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. गेल्या 59 वर्षांतील जुलै महिन्यातील कमाल तापमानाची नोंद शुक्रवारच्या कमाल तापमानाने केली. या आधी 22 जुलै 1960 रोजी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत मुसळधार सरींनी...
जुलै 19, 2019
नागपूर : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्‍यात महिलेचा; तर अमरावती जिल्ह्यात धोतरखेडा येथे युवकाचा समावेश आहे. वरोरा (जि. चंद्रपूर) : शेतातून घराकडे जात असताना वीज पडून महिला ठार झाली. ही घटना...
जुलै 19, 2019
पिंपरी : भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)चे मालक हणमंत रामदास गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल 16 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत....
जुलै 19, 2019
तुमसर (जि. भंडारा) : वैनगंगेवर असलेल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या आउटलेटमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्रवारी लाखो मासोळ्या मृत्युमुखी पडल्याची बाब उघडकीस आली. वैनगंगेवर बांधलेल्या धापेवाडा प्रकल्पात पाणी अडविण्यात आले आहे. पावसाळ्यात पावसाच्या प्रमाणानुसार प्रकल्पाचे पाणी सोडले जाते...
जुलै 19, 2019
सांगली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना स्थानबद्ध केल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला जात आहे. सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.  सोनभद्र हत्याकांडातील जखमींना भेट...
जुलै 19, 2019
Video : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या!... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी... सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या...
जुलै 19, 2019
लखनौ : जमिनीच्या वादातून दहा जणांची क्रूर हत्या झालेल्या सोनभद्रकडे जाण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी शुक्रवारी अडवले आणि ताब्यात घेतले.  पोलिसांनी सोनभद्रकडे जाताना अडवल्यावर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मिर्झापूर येथे चक्क रस्त्यावरच बसून आंदोलन सुरू केले....
जुलै 19, 2019
अमरावती : अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला. उपोषण मंडपात लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने...
जुलै 19, 2019
नागपूर : मेट्रो भवन 5 हजार 460 चौरस फूट जागेवर उभारणीला नागपूर सुधार प्रन्यासने मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात 11 हजारांहून अधिक चौरस फूट जागेत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणाही उभारली नाही. "कम्प्लायन्स' प्रमाणपत्र घेण्यापूर्वीच या इमारतीत कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचा...
जुलै 19, 2019
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत.  लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त...
जुलै 19, 2019
हिंगोली : शासनाची महा ऑनलाईन हि वेबसाईट बंद असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रातून सातबारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिकविमा भरण्यापासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शासनाच्या सेतू सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना सातबारा आणि इतर शेती विषयक कागदपत्रे शेतकऱ्यांना दिली...
जुलै 19, 2019
हैद्राबाद : अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजय देवराकोंडाच्या सिनेमाला केवळ किसींग सीनमुळे दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवीने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे. विजय लवकरच डिअर कॉमरेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या...
जुलै 19, 2019
औरंगाबाद : देशाच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. 1969 मध्ये 14 प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यामुळे बॅंकांचा झपाट्याने विस्तार झाला. गावागावांत बॅंक सेवा पोचली. तेव्हापासूनच देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये बॅंकांचा सहभाग...
जुलै 19, 2019
सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत...
जुलै 19, 2019
लंडन : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.  सचिनसह दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाचे कॅथरिन फिट्सपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी (...
जुलै 19, 2019
आजचे दिनमान मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपर्यंत उरकून घ्यावीत. जनसंपर्क वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.  वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने दुपारपर्यंतचा कालखंड चांगला आहे. दुपारनंतर व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.  मिथुन : गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता...